Today’s Viral News Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Trending News Updates, 23 May 2025: आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
"बुगडी माझी सांडली गं….", नाकात नथ, गळ्यात ठुशी…अस्सल मराठमोळा श्रृंगार करत तरुणीने केला अभिनय, Viral Video पाहून नेटकरी घायाळ
PHOTO: नाद करायचा नाय! दारु विक्रेत्याने रस्त्याच्या कडेला लावलेली भन्नाट पाटी वाचून तुम्हीही पोट धरून हसाल, फोटो व्हायरल
VIDEO: “अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे” नवरदेवाच्या मित्रांमुळे भर लग्नात नवरी पडली; मात्र नवरदेवाच्या कृतीनं सर्वच संतापले
आजोबांचा नाद नाय! नाच रे मोरा आंब्याच्या वनात...गाण्यावर केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
बापरे! घराच्या बाथरूममध्ये लपले होते ७० जिवंत साप; टाकीचा दरवाजा उघडताच काय घडलं तुम्हीच पाहा, VIDEO व्हायरल
कचरा वेचण्यापासून स्वयंपाकापर्यंत, 'Optimus' रोबोट करतोय घरकाम, Video शेअर करत एलॉन मस्क म्हणाला….
घोडा नव्हे, थेट श्वानाच्या पाठीवर बसून चिमुकलीची VIP एन्ट्री! Z+ सिक्युरिटी पाहून नेटकरी चक्रावले,Viral Video बघाच
पावसाचा कहर! वादळात घराच्या छतासह उडून गेले दोन चिमुकले, अंगावर काटा आणणारा Video Viral
“पुण्यातील मूर्ख लोकांनो, ही कचरा…”, जंगली महाराज रस्त्यावरील शिल्पाची अवस्था पाहून संतापला तरुण, पाहा Video Viral
पुण्यात सुशोभिकरणासाठी महापालिकेतर्फे लोखडांचा पून्हा वापर करून सुंदर शिल्प तयार करण्यात आले आहेत. हे शिल्प पुण्याच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी उभारले आहेत पण पुण्यात काही असे लोकही आहेत ज्यांना याची कदर नाही. हे शिल्प फक्त सुशोभिकरणाची वस्तू नव्हे तर कलाकरांची कला आहे ज्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. सविस्तर वाचा
‘जंगलात योगा करणं तिच्या बेतलं जीवावर…’, वाहत्या पाण्यावरील पुलावर करीत होती योगासन; अचानक असं काही घडलं…पाहा VIDEO
Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. अनेकदा त्यावर अपघाताचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो, जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. बऱ्याचदा अपघात हे स्टंट करण्यामुळे होतात. त्यावर नेटकरी तीव्र संतापदेखील व्यक्त करताना दिसतात. अशा विविध प्रकारच्या स्टंटमुळे अनेकांनी आजपर्यंत आपले जीव गमावले आहेत. दरम्यान, नुकताच असाच एक थरकाप उडविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला वाहत्या पाण्यावर योगा करताना दिसतेय. सविस्तर वाचा
रिसेप्शन सोहळ्यात झाला मोठा गेम! नवरा-नवरीची एण्ट्री होताच एक खेळ आणि अचानक… Video तुफान व्हायरल
Wedding Viral Video: सध्या लग्नसमारंभ जोरात सुरू आहेत. लोकांना आपल्या लग्नाचा दिवस अतिशय खास बनवायचा असतो. त्यासाठी त्याचं नियोजन खूप आधीपासून केलं जातं. सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नातील डान्स, अनोख्या प्रथा, गाणी, नवरा-नवरीचे भन्नाट किस्से व्हायरल होत असतात. लग्न हा माणसाच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर व अविस्मरणीय दिवस असतो; पण अनेकदा एका चुकीमुळे लग्नाचा हा खास दिवस खराबसुद्धा होऊ शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या लग्नामध्ये नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सविस्तर वाचा
VIDEO: शेतकऱ्याच्या लेकीचा नाद नाय! भुईमुगाच्या शेंगा तोडण्यासाठी जबरदस्त जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी हा जुगाड नक्की करा
सध्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण करणाऱ्याकडेही केंद्र आणि राज्य सरकारचा भर आहे. आपला देश हा शेतीप्रधान आहे. त्यामुळे आपल्याकडे शेतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु सध्या असाच एक शेतात व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शेतकऱ्याचा जूगाड पाहून नेटकऱ्यांनी त्याचे अपार कौतुक केले आहे. सविस्तर वाचा
आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत (Photo-freepik)