Today’s Viral News Live Updates :आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर

Live Updates

Trending News Updates, 19 May 2025 : आज हे व्हिडीओ चर्चेत 

18:03 (IST) 19 May 2025

'याच्यासारखा डान्स कोणीच करू शकत नाही', 'उई अम्मा…', गाण्यावर किली पॉलने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

Viral Video: या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नेहमीप्रमाणे किली पॉल पारंपरिक वेशात दिसत आहे. यावेळी त्याची बहिणदेखील नाचताना दिसतेय. ...वाचा सविस्तर
18:03 (IST) 19 May 2025

तुम्हीच सांगा चूक कोणाची? भरधाव वेगात आला अन् दुचाकीला धडकला…; पुण्यातील थरारक अपघाताचा Video Viral

पुण्यातील महात्मा गांधी रस्त्यावरील एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ...अधिक वाचा
17:50 (IST) 19 May 2025

सासूबाईने लग्नच गाजवलं! "मेरे घर राम आए हैं" गाण्यावर जावयाच्या स्वागतासाठी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक

Wedding Viral Video: नवरीने नव्हे तर सासूने जावयाचे स्वागत करण्यासाठी केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून नवरदेवालाही आले हसू..पाहा व्हायरल व्हिडीओ ...सविस्तर बातमी
17:09 (IST) 19 May 2025

Elon Musk Test: एलॉन मस्क यांच्या कम्प्युटर अ‍ॅप्टिट्युट टेस्टचा निकाल! १७ व्या वर्षी किती गुण मिळाले होते माहितीये? आई माये मस्क यांनी फोटोच केला शेअर!

Elon Musk Aptitute Test Result Viral: अवघ्या जगभरात अब्जावधींच्या संपत्तीमुळे चर्चेत असणारे टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या लहानपणीचं एक निकालपत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या निकालपत्राची सत्यताही लगेच सिद्ध झाली असून हे निकालपत्र खुद्द त्यांच्या आईनं म्हणजेच माये मस्क यांनीच शेअर केलं आहे. त्यामुळे यातील श्रेणी ही खुद्द एलॉन मस्क यांचीच असल्याचं सिद्ध होत आहे. शिवाय, माये मस्क यांनी शेअर केलेल्या पोस्टवर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. वाचा सविस्तर

13:38 (IST) 19 May 2025

काय अवस्था झाली असेल त्या आईची! निर्दयी बिबट्याने म्हशीच्या वासराची आईसमोर केली शिकार, Video पाहून डोळ्यात येईल पाणी

Viral Video: बिबट्याने म्हशीच्या वासराची केली शिकार. डोळ्यात पाणी आणणारा Video व्हायरल होतोय... ...वाचा सविस्तर
12:53 (IST) 19 May 2025

तुम्हाला माहीत आहे का, 'सिंदूर'ला इंग्रजीत काय म्हणतात?

सिंदूर म्हणजे सौभाग्याचे प्रतीक हे सर्वांना माहीत आहे. मराठीत सिंदूरला कुंकू, असे म्हटले जाते. पण, इंग्रजी भाषेत सिंदूरला काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे ...सविस्तर वाचा
12:52 (IST) 19 May 2025

निस्वार्थ भक्ती! ना हेलिकॉप्टर, ना घोडेस्वारी; केदारनाथला २००० किलोमीटर 'असे' पायी चालत आले वृद्ध शिवभक्त; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

Viral Video : भाविकांसाठी केदारनाथ धामचे दरवाजे २ मे २०२५ रोजी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी येतात. ...सविस्तर वाचा
11:39 (IST) 19 May 2025

"No Means No", जंगलात एकट्या फिरणाऱ्या परदेशी महिलेचा पाठलाग करत होता एक पुरुष…पुढे काय घडले? पाहा Viral Video

Polish Woman Viral Video in Marathi ...अधिक वाचा
11:34 (IST) 19 May 2025

पैसा,गाडी नाही पण प्रेम आहे; जखमी श्वानाला रुग्णालयात नेण्यासाठी चिमुकल्यांची तारेवरची कसरत; VIDEO पाहून भारावून जाल

Viral Video : रस्त्यावर भटकणारे प्राण्यांना त्यांच्या अन्न- पाण्याच्या शोधात दिवसभर भटकावे लागत असे. एवढेच नाही तर हे सगळं करता करता त्यांना इतरप्राण्यांपासून स्वतःचा बचाव देखील करायचा असतो. ...अधिक वाचा
09:35 (IST) 19 May 2025

लेक हरली पैज पण बाबांनी जिंकले मन; १२ वी मध्ये कमी गुण मिळालेल्या 'तिला' दिलं खास सरप्राईज; पाहा VIDEO

Viral Video : १० वी आणि १२ वीचा निकाल आपल्या सगळ्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप महत्वाचा असतो. त्यासाठी अनेक जण जीव लावून मेहनत घेतात. बोर्डाची परीक्षा म्हंटल्यावर डोक्यात भरपूर टेन्शन असते. ...वाचा सविस्तर
08:59 (IST) 19 May 2025

पुढे पिसाळलेला बैल अन् मागून हत्ती, भर बाजारात घडली भयंकर घटना; थरारक Video चा शेवट पाहून व्हाल हैराण

Elephant And Bull Viral Video : रस्त्यावर अनेकदा भटके किंवा पाळीव प्राणी फिरताना दिसतात. कुत्रे, बैल, गायी, म्हशी हे प्राणी तर सर्रासपणे दिसून येतात. पण हे प्राणी कधी कधी येणा-जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतात. त्यामुळे लोकांच्या मनात या प्राण्यांविषयी दहशत पाहायला मिळते. सध्या अशाच पिसाळलेल्या बैलाचा अन् हत्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात पिसाळलेल्या बैलाच्या मागे एक हत्ती पळत सुटतो, यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांना हत्ती थेट तुडवण्याचा प्रयत्न करतो. हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ तुम्हीही एकदा पाहाच. सविस्तर वाचा

08:56 (IST) 19 May 2025

“बाई….सुया घे गं, दाभण घे”…, तरुणीने सादर केली महाराष्ट्राची लोककला; अभिनय पाहून प्रेमात पडले नेटकरी…पाहा Viral Video

सोशल मीडियामुळे कोणताही विषय किंवा कोणतीही कला लोकांपर्यंत पोहचवणे सहज शक्य झाले आहे. सोशल मीडियाद्वारे लोप पावत चाललेली लोककला जोपसणारे आणि लोकांपर्यंत पोहचवणारे लोक फार कमी आहेत. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती आपल्या अभिनयातून लोककला जोपासण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. सविस्तर वाचा

Social media marketing concept for marketing with applications

सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर