Today’s Viral News : :आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर

Live Updates

Trending News Updates, 27 May 2025

10:00 (IST) 28 May 2025

जेव्हा तुम्ही ऑफिस स्टाफबरोबर गोव्याला जाता! बघा ट्रेनचे कसे केले थेटरमध्ये रूपांतर; पाहा व्हायरल VIDEO

Viral Video : तुम्ही मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य अगदी भावंडांबरोबर सुद्धा रेल्वेने प्रवास केला असेल. पण, तुमच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांबरोबर (स्टाफ बरोबर) सुट्टीवर जाणे हा एक अनोखा अनुभव असतो... ...सविस्तर वाचा
09:59 (IST) 28 May 2025

एक लग्न असंही! भर मांडवात जंगली गेंड्याची एंट्री; मुलांनी काढला पळ अन्… पाहा व्हायरल VIDEO

Viral Video : लग्न म्हणजे मजा-मस्ती, भावूक क्षण, धावपळ, तर अचानक-भयानक समोर येणारी संकट यांचे मिश्रण असते. नवऱ्याची वरात घोड्यावरून तर बरेच जण लग्नात पाळीव श्वान, मांजर यांना घेऊन येतात. ...सविस्तर वाचा
17:07 (IST) 27 May 2025

लग्नसोहळ्यात कॅमेरामनचा झाला मोठा गेम! नवरीची एन्ट्री होताच कॅमेरामनबरोबर असं काही घडलं की… VIDEO पाहून आवरणार नाही हसू

Viral Video: लग्नसोहळ्यातील व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू... ...सविस्तर वाचा
16:47 (IST) 27 May 2025

Harsh Goenka: भारत-पाक शस्त्रविरामात ट्रम्प यांची भूमिका 'अशी' होती; अब्जाधीश हर्ष गोयंकांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

Harsh Goenka Shared Video on Donald Trump: उद्योगपती हर्ष गोयंका हे एक्सवर अनेकदा राजकीय, सामाजिक प्रासंगिक घडामोडींवर एक्स माध्यमावर व्यक्त होत असतात. त्यांचे व्यक्त होणे हे अनेकदा मजेशीर असते. ...सविस्तर वाचा
16:36 (IST) 27 May 2025

"जीवापेक्षा मासे महत्त्वाचे?'' कोसळत्या धबधब्या खाली उभं राहून तरुणांचा जीवघेणा प्रताप; धडकी भरविणारा VIDEO VIRAL

Shocking Video Viral : भयानक व्हिडीओत तरुणांना जीवापेक्षा मासे किती महत्त्वाचे आहेत ते दिसतेय. ...वाचा सविस्तर
16:36 (IST) 27 May 2025

जेव्हा रुग्ण डोळ्यासमोरच जीव सोडतो, तेव्हा डॉक्टरांना काय वाटतं? भावनिक Video होतोय व्हायरल

Doctor Emotional Video Viral : अनेकांनी ही डॉक्टरांची सर्वांत प्रामाणिक पोस्ट असल्याचे म्हटले आहे. ...सविस्तर वाचा
16:35 (IST) 27 May 2025

कृतज्ञता! घर सोडून जाणाऱ्या मोलकरणीला कुटुंबीयांकडून लेकीसारखा निरोप; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे

Viral Video : घरकाम (मोलकरीण) करणाऱ्या महिला, तरुणींचे स्थान घरात खूप महत्त्वाचे असते. अगदी स्वतःच्या घरासारखे दुसऱ्यांचे घर सांभाळणे वाटते तितके सोपे नसते. ...वाचा सविस्तर
16:35 (IST) 27 May 2025

जेव्हा वयापेक्षा जास्त जबाबदारीचं ओझं असतं! भरउन्हात पैसे कमावण्यासाठी चिमुकल्याची धडपड; पाहा VIDEO

Viral Video : परिस्थिती आणि महागाईच्या काळात माणूस जगायला, पैसे कमवायला आणि त्याची बचत करायला शिकतो. काही जण अगदी लहान वयात, शिक्षण सुरु असताना काम करून पैसेही कमवायला सुरुवात करतात. ...सविस्तर बातमी
15:55 (IST) 27 May 2025

अख्खं गाव जमलं तरी ती थांबली नाही; तरुणीनं जेसीबीवर उभं राहून काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल

Viral video: सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका तरुणीनं थेट जीसीबीवर चढून डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.. ...वाचा सविस्तर
14:00 (IST) 27 May 2025

"नवरदेवासमोर मायकल जॅक्सन फेल", वरातीत केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Wedding Viral Video: नवरदेवाचा वरातीतील डान्स पाहून सगळे थक्क; व्हिडीओ एकदा पाहाच... ...अधिक वाचा
12:33 (IST) 27 May 2025

पुणेकरांनो सावधान! वादळी वाऱ्यात भलामोठा पत्रा उडाला अन्... VIDEO पाहून घराबाहेर पडताना शंभर वेळा विचार कराल

Shocking video: पुण्यातही वादळी वारा आणि पावसानं थैमान घातलंय. याच दरम्यान पुण्यातला एक व्हिडीओ सध्या समोर आला असून व्हिडीओ पाहून धक्का बसेल. ...वाचा सविस्तर
12:13 (IST) 27 May 2025

शनिवार रविवारी सिंहगडावर फिरायला जाण्याचा विचार करताय? थांबा, आधी हा Viral Video बघा

पावसाळा येण्यापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे अनेक पुणेकर आणि पर्यटक सिंहगडाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहे. दरम्यान सिंहगडला भेट देण्यासाठी आलेले पुणेकर आणि पर्यटक वाहतूक कोंडीत अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सविस्तर वाचा

11:58 (IST) 27 May 2025

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्...पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल

Shocking video: पावसानं राज्यातील अनेक भागांना झोडपून काढलंय. दरम्यान अशाच एका गावात अख्खा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...वाचा सविस्तर
11:16 (IST) 27 May 2025

ताम्हिणी घाटात फिरायला जात आहात? एकदा ही वाहतूक कोंडी पाहा, मग ठरवा, Video Viral

पुण्याजवळील सर्वात प्रसिद्ध पर्यटन म्हणजे सिंहगड आणि ताम्हिणी घाट. नुकताच सिंहगडवरील वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान आता ताम्हिणी घाटातील व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये ताम्हिणी घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो. सविस्तर वाचा ...

10:54 (IST) 27 May 2025

बापरे आता तर हद्दच पार केली! रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेला जबरदस्ती जवळ ओढलं, किस केलं अन्...धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral video: स्कूटरवरुन जाणाऱ्या तरुणाने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. काही समजण्यापूर्वी त्याने महिलेचे चुंबन घेतले. ...सविस्तर वाचा
10:32 (IST) 27 May 2025

मिटिंग सुरू असताना बिस्किट खात होती पुण्यातील तरुणी, मॅनेजर मेसेज करून म्हणाला, "प्लिज,…", पाहा Viral Post

व्हायरल पोस्टनुसार ही तरुणी ऑफिस मिटिंग सुरू असताना बिस्किट खात होती, त्यावर तिच्या मॅनजरने जे उत्तर दिले…त्याचा स्क्रिनशॉट तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...सविस्तर वाचा
10:20 (IST) 27 May 2025

भर स्टेजवर नवरदेवाच्या मित्रानं केलं असं काही की नवरीनं केली जबरदस्त धुलाई; VIDEO पाहून तुम्हीच सांगा बरोबर केलं का ?

Viral video: हा व्हिडिओ पाहून तुम्हीही विचारात पडाल. ही नवरीबाई अतिशय रागात आहे आणि वरमाळा घालतानाही ती आपल्या चेहऱ्यावरील हावभाव लपवू शकलेली नाही. ...सविस्तर बातमी
09:01 (IST) 27 May 2025

“जेव्हा वाढीव पुणेकर रेनकोट घरी विसरतात तेव्हा….”; पावसात भिजू नये म्हणून तरुणांनी शोधला हटके जुगाड, Viral Video पाहून कपाळावर माराल हात

पुणेकरांचे जुगाडही त्यांच्यासारखे अगदी हटके असतात. सोशल मीडियावर अशाच एका पुणेकरांच्या जुगाडची चर्चा होत आहे जो पाहून नेटकरी चक्रावले आहे. सविस्तर वाचा

09:00 (IST) 27 May 2025

तरुणीला वाचवायला आला, स्वत:च पाण्यात पडला अन् वाहून गेला, थरारक Video Viral

दरवर्षी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना अनेकांचे अपघाती मृत्यूच्या घटना घडतात. कधी अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो तर कधी लोक उत्साहाच्याभरात वाहवत जातात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात एका तरुणीला वाचवण्याच्या नादात एक तरुण पाण्यात पडतो आणि वाहून जातो. सविस्तर वाचा

08:19 (IST) 27 May 2025

"जेव्हा नवरीला मनासारखा जोडीदार भेटतो" वरातीत नवऱ्यानं उचलून घेतल्यावर नवरीचा आनंद बघाच; VIDEO तुफान व्हायरल

Viral video: सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे. ...सविस्तर बातमी

Colorful icons collection

सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर