Today’s Viral News Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Live Updates
Trending News Live Updates, 30 May 2025
कल्याण डोंबिवली पालिकेच्या १४ शाळांमध्ये ५० किलोवॅटचे सौर उर्जा निर्मिती प्रकल्प
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना सौर उर्जेचे, पारंपारिक वीज बचतीचे महत्व कळावे हा हे प्रकल्प पालिका शाळेत राबविण्यामागील मुख्य उद्देश आहे ...अधिक वाचा
'कतल' या भारतीय ट्रेंडिंग गाण्यावर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले… "तू सुपर डान्सर"
Viral Video: या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल त्याची बहिण नीमासह पारंपारिक वेशात नाचताना दिसत आहे. ...सविस्तर वाचा
बापरे! रिक्षाचकाची जीवघेणी स्टंटबाजी; प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडत राहिले अन्...धक्कादायक VIDEO व्हायरल
Shocking video: प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडत आहे मात्र तरीही हा रिक्षाचालक स्टंटबाजी थांबवत नाहीये. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. ...अधिक वाचा
प्रियकराने प्रेयसीवर हँडग्रेनेड फेकला; पण कर्म उलटलं आणि प्रियकराचाच झाला मृत्यू
Hand Grenade Incident: प्रेमसंबंध चालू ठेवण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या ३५ वर्षीय प्रियकराने प्रेयसीच्या घरावर हँड ग्रेनेड फेकला. पण या हल्ल्यात प्रियकराचाच मृत्यू झाला. ...सविस्तर बातमी
"RCB फायनलमध्ये जिंकली नाही तर मी माझ्या नवऱ्याला…", चाहतीच्या पोस्टरमुळे सोशल मीडियावर खळबळ!
IPL 2025: स्टेडियममधून एक विचित्र आणि धक्कादायक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...वाचा सविस्तर
नवी मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! भर रस्त्यात फिरतोय विषारी साप; VIDEO पाहून घाम फुटेल
Navi mumbai viral video: पावसाच्या पाण्यात नवी मुंबईत एक भयंकर विषारी साप फिरताना दिसला, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. ...वाचा सविस्तर
VIDEO "दिल्या घरी सुखी नाही..." आपल्याही लेकीची वैष्णवी हगवणे होऊ नये वाटत असेल तर सासरी जाणाऱ्या मुलीला बापानं "हे" सांगितलंच पाहिजे
जर तुमची मुलगीच या जगात नसेल तर त्या समाजाचं आणि त्या इभ्रतीचं काय लोणचं घालणार का तुम्ही? अशा हजारो वैष्णवींना वाचवण्याची एक समाज म्हणून आपलीच जबाबदारी आहे… ...सविस्तर वाचा
तुम्हीही विकेंडला रिसॉर्टचा प्लॅन करताय? तरुणाची एक चूक अन् भयानक शेवट; VIDEO पाहून रिसॉर्टला जाण्याआधी १०० वेळा विचार कराल
Shocking video: फेमस होण्याच्या नादात आपण आपला जीव धोक्यात घालतोय याचा तरुणाई अजिबत विचार करत नाही आणि अपघाताला बळी पडतात. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. ...वाचा सविस्तर
"खरं प्रेम वयानुसार वाढतं जातं…" लाजणारी आजी अन् तिचा हात पकडणारे आजोबा; ट्रेनमधील 'तो' खास VIDEO पाहून तुम्हीही प्रेमात पडाल
Viral Video : जोडीदाराबरोबर दुःख, सुख शेअर करण्यापासून ते अगदी एकदुसऱ्याला छोट्या-छोट्या गोष्टीत न लाजता मदत करण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम असते. ...सविस्तर बातमी
ट्रेडिंग न्यूज अपडेट ३० मे २०२५ (Photo-pixabay)