Today’s Viral News Live Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Live Updates
Trending News Live Updates, 08 May 2025: व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड
संशय आला अन् तिने नवऱ्याला गर्लफ्रेंडबरोबर रंगेहाथ पकडले; संतापलेल्या बायकोनं असं काही म्हटलं की... व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video: नवऱ्याला प्रेयसीबरोबर पाहताच बायकोला राग अनावर आला अन् तिने... घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...अधिक वाचा
मांजर सापाला तोंडात पकडून मालकाच्या घरी निघाली अन् इतक्यात…; Video पाहून पोट धरून हसाल
Cat Brings Deadly Viral Video : साप आणि मांजरीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मालकाची चांगलीच खिल्ली उडवली आहे. ...वाचा सविस्तर
वादळ येवो, आभाळ फाटो, जेवण थांबलं नाही पाहिजे; लग्नमंडपात व्हराड्यांनी काय केलं पाहा, VIDEO पाहून आवरणार नाही हसू
Big Storm Wedding Viral Video : वऱ्हाडी आयुष्यात हे लग्न कधीच विसरू शकणार नाहीत. ...सविस्तर वाचा
कुणालाच कमी समजू नका! तीनदा झाला हल्ला, तरीही मृत्यूच्या दारातून परत आला रानडुक्कर, नेमकं घडलं काय? पाहा व्हिडीओ
Viral Video: नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यात तीन वेळा रानडुक्कर मृत्यूच्या दारातून परत आला आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ… ...सविस्तर बातमी
जुळ्या बाळांसह गर्भवती असूनही बिनधास्तपणे नाचतेय महिला डॉक्टर, Video Viral पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा चुकला ठोका!
सोनम दया ही एक डान्सर, डॉक्टर आहे आणि सध्या तिच्या जुळ्या बाळांसह गर्भवती असूनही ती डान्स करते आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चिंतेत पडले आहे ...वाचा सविस्तर
"उई अम्मा, उई अम्मा" गाण्यावर चिमुकलीचा धम्माकेदार डान्स; भावाने मध्येच घेतली अशी एन्ट्री की VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Funny video: या व्हिडीओमध्ये हा चिमुकलीनं सर्वांनाच वेड लावलंय. मात्र यावेळी तिच्या भावाने जी एन्ट्री घेतलीय ती पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. ...सविस्तर वाचा
पालकांनो, मुलांना कुत्र्यांपासून दूर ठेवा; चिमुकल्याचा अक्षरश: जबडा फाडला, हा VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Viral video: एका चिमुकल्यावर रेबीज झालेल्या कुत्र्यानं हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. ...सविस्तर वाचा
'एक नंबर तुझी कंबर' या मराठी गाण्याची परदेशातही हवा; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रिकी पॉंडने केला जबरदस्त डान्स, Video पाहून युजर्स करतायत कौतुक
Viral Video: 'एक नंबर तुझी कंबर'वर भारतीयांसह परदेशातील अनेक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात किली पॉलसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. ...वाचा सविस्तर
ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (Photo Courtesy-Freepik)