Today’s Trending News Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात.
Live Updates
Trending News Updates, 16 May 2025 : ट्रेडिंग न्यूज अपडेट टुडे
काय गरज होती का? मगर खरी नसून असं समजून तरुण गेला जवळ अन् पुढच्याच क्षणी घडलं भयंकर; थरारक VIDEO व्हायरल
Crocodile Viral Video: अचानक मगरीनं तरुणावर केला हल्ला. यातील थरारक दृश्ये पाहून तुमचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही. ...सविस्तर वाचा
नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान CRPF च्या श्वानावर २०० मधमाशांचा हल्ला, ॲनाफिलेक्टिक शॉकमुळे झाला मृत्यू
CRPF Dog Dies After 200 Bee Stings : सीआरपीएफच्या श्वानावर मधमाशांनी हल्ला केला. जवळपास २०० मधमाशांच्या डंकानंतर अॅनाफिलेक्टिक शॉकमुळे या श्वानाचा मृत्यू झाला. ...सविस्तर वाचा
बाबांसाठी चिमुकली बनली डॉक्टर! थेट हॉस्पिटलमध्ये गेली, इंजेक्शन घेतलं हातात अन्… VIDEO होतोय तुफान व्हायरल
Viral Video : लहान मुले मनाने स्वच्छ, निर्मळ असतात. त्यांना चांगले आणि वाईट यातला फरक एवढा कळत नाही. पण, असे असले तरीही ही मुलं कधी काय करतील याचा नेम सुद्धा नसतो. ...सविस्तर बातमी
Video : स्वतः कष्ट केल्यावर १० रुपयाची किंमत कळते! पाण्याची एक बाटली विकावी म्हणून तरुणाने..; व्हिडीओ होतोय व्हायरल
Inspirational Video : दहा रुपयाची किंमत काय असते, हे तुम्हाला या व्हिडीओतून दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...वाचा सविस्तर
शेपूट हलवून, जोरजोरात भुंकून… श्वान दररोज सकाळी विक्रेत्याकडून 'असा' घेतो टॅक्स; VIDEO तुम्ही पाहिलात का?
Viral Video : प्राण्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त प्रेम असतं आणि त्यांना सुद्धा आपल्यासारखी प्रेमाची गरज असते. ...सविस्तर वाचा
ती एक चूक अन् गर्भवती महिलेबरोबर घडली धक्कादायक घटना; पाहा, जेंडर रिवील पार्टीतील VIDEO, तुम्ही करू नका अशी चूक
Pregnant Women Accident Viral Video : गर्भवती महिलेबरोबर घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...अधिक वाचा
Today's Trending News Updates