Today’s Viral News Updates : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओंद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात.

Live Updates

Trending News Updates, 07 June 2025 : ट्रेडिंग न्यूज अपडेट टुडे

17:36 (IST) 7 Jun 2025

भयंकर! सुटकेसमध्ये भल्यामोठ्या अजगरांना अंगावर घेऊन झोपली मुलगी अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO

Pythons Viral Video : मुलगी न घाबरता अजगरांना अंगावर खेळवतेय. त्यांना घरातील सदस्यांप्रमाणे वागवत आहे. ...सविस्तर बातमी
17:04 (IST) 7 Jun 2025

VIRAL VIDEO: सैन्यातील मित्रांचे रियुनियन! २५ वर्षांनी पुन्हा भेटले दोघे ; चेहऱ्यावर हसू येईल इतका सुंदर क्षण

Viral Video : आयुष्यात पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आणि अगदी सुख-दुःख सांगण्यासाठी प्रत्येकाला मित्रांची गरज असते. मग तो मित्र, शाळा, कॉलेज, ऑफिसमधला का असेना. ...सविस्तर वाचा
17:03 (IST) 7 Jun 2025

पैसे कमवणं एवढं सोपं नसतं! रस काढताना उसाच्या मशीनमध्ये अडकला 'त्याचा' हात अन्… ; VIDEO पाहून उडेल थरकाप

Viral Video : प्रत्येकाला वाटते की आपण श्रीमंत व्हावे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या इच्छा पूर्ण व्हाव्या. म्हणून घरातील वडील मिळेल ती नोकरी करतात, नोकरी बरोबर एक्स्ट्रा काम करतात... ...वाचा सविस्तर
17:03 (IST) 7 Jun 2025

टीमवर्क! खेळता खेळता टेरेसवर अडकला मित्र अन्...; सगळ्या मित्रांनी मिळून असं वाचवलं; पाहा VIDEO

Viral Video : सोसायटीतील किंवा चाळीतील मित्रांबरोबर खेळ खेळण्याची मजा काही वेगळीच असायची. खेळता-खेळता एखाद्याच्या गाडीची काच फुटायची किंवा शेजारच्यांची झोप उडायची. ...सविस्तर बातमी
16:42 (IST) 7 Jun 2025

दिवसातून तीन वेळा शौचास जाणे योग्य आहे का? तज्ज्ञ सांगतात, "काही लोक…"

शौचाच्या योग्य वेळेबाबत आणि सुरक्षिततेबाबत ऑनलाइन खूप चर्चा होते, म्हणूनच हे समजून घेण्याचा आपण या लेखातून आज प्रयत्न करणार आहोत. ...सविस्तर वाचा
15:38 (IST) 7 Jun 2025

दात किडू लागलेत, तोंडातून दुर्गंध येतो; मग 'या' ५ गोष्टी खायला लगेच सुरूवात करा, दातांमधील घाणही होईल साफ

तुमच्या आहारात दररोज काही गोष्टींचा समावेश केल्याने तुमचे दात मजबूत राहतातच, परंतु अनेक आजारांनाही प्रतिबंध करता येतो. ...सविस्तर बातमी
15:11 (IST) 7 Jun 2025

VIDEO: हळदीच्या कार्यक्रमात नवरीपेक्षा मैत्रिणीनेच लुटली महफिल! तिचं लाजणं, निरागस अदा, नखरेल हावभाव क्युटनेसवर लोक झालेत फिदा

Viral Wedding Video: एका विवाहसोहळ्यातील हळदी समारंभाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ...सविस्तर वाचा
14:18 (IST) 7 Jun 2025

रात्री झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलात 'या' गोष्टी मिसळा आणि चेहऱ्यावर लावा, सकाळी चेहरा आरशात पाहून व्हाल खूश

नारळाचे तेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते आणि तिला खोलवर पोषण देते. ...अधिक वाचा
13:22 (IST) 7 Jun 2025

भर मंडपात नवरीच झाली बेशुद्ध, कारण ऐकून बसेल धक्का, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं...

भर मंडपातच नवरीला धक्का बसतो. नेमकं काय घडतं जाणून घेऊ या... ...वाचा सविस्तर
12:02 (IST) 7 Jun 2025

"आयुष्याचा असा खेळ करू नका", महिला ट्रेनखाली अडकली, बाहेर निघायला गेली अन्..., VIDEO पाहून काळजात भरेल धडकी

एक महिला चक्क ट्रेनच्या खाली अडकली. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या... ...सविस्तर बातमी
11:39 (IST) 7 Jun 2025

"मुहूर्त गेला तरी चालेल पण डान्स झालाच पाहिजे"; पंडित नवरीला घ्यायला गेले, पण मराठमोळ्या नवरीनं काय केलं पाहा VIDEO

ही चर्चा एका विवाह सोहळ्याची आहे. "लग्नाची वेळ जाऊ दे, पण माझा डान्स होऊ द्या”– नवरीचा हट्ट व्हायरल ...अधिक वाचा
10:48 (IST) 7 Jun 2025

"असं फक्त आईच करू शकते", आईचा 'हा' VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

आई आणि तिच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. ...वाचा सविस्तर
10:39 (IST) 7 Jun 2025

VIDEO: बापरे! "या" अनोख्या बकऱ्याची ५१ लाख रुपये किंमत; मालकानं सांगितलं एवढ्या मोठ्या किंमतीमागचं कारण

Viral video: एका हल्ला नावाच्या बकऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे या बकऱ्याची किंमत…या बकऱ्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल..याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून सर्वच शॉक झाले आहेत. ...सविस्तर वाचा
09:27 (IST) 7 Jun 2025

"शत्रुलाही वाटत होती ज्यांची भीती….", छत्रपती संभाजी महाराजांच्या (तिथीनुसार) जयंतीनिमित्त प्रियजनांना द्या खास शुभेच्छा

छत्रपती संभाजी महाराजांच्या(तिथीनुसार) जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवून अभिवादन करू शकता. ...अधिक वाचा

Trending News Live Updates

ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे