24 November 2020

News Flash

सेवाव्रतींच्या कार्याला दाद

एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-

समाजातील वंचित घटकांसाठी निरपेक्ष भावनेने कार्य करणाऱ्यांची ओळख ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर सेवाव्रतींच्या अथक कामाला आपलाही हातभार लागावा या भावनेने अनेक वाचक पुढे येत आहेत.

एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-

*अमिता चिंतामण दाबके, कल्याण रु. २००० *शितल रजनीकांत शिंदे, डोंबिवली यांजकडून कै. रजनीकांत महादेव शिंदे, कै. शकुंतला व कै. महादेव अनंत शिंदे यांच्या स्मरणार्थ रु. २००० *संजय पी. राशिनकर, कळवा रु. २००० *संजय सखाराम मेस्त्री, भांडुप रु. १५०० *विजयकुमार डी. चित्रे, ठाणे रु. १५०० *प्रशांत विठ्ठल जोशी, ठाणे रु. ११०० *श्री. म. मुजुमदार, कांदिवली यांजकडून कै. मनोहर शंकर मुजुमदार यांच्या स्मरणार्थ रु. ११०० *जुगलकिशोर एच. मुंद्रा, ठाणे रु. ११०० *सुरेश फडके, ठाणे रु. १००१  *किशोर रघुनाथ परांजपे, ठाणे रु. १००१ *एकता एकनाथ काठोळे, कल्याण रु. १००० *एस. पी. खानविलकर, ठाणे रु. १००० *सुनील अरविंद कुलकर्णी, अंबरनाथ रु. १००० *मिनल आर. पत्की, ठाणे रु. १००० *अनामिक ,पुणे रू.९५००० *शैलेश देवी, सातारा रू.२९००० *सुधा दिवेकर, पुणे रू.२६००० *अरूण अळवणी, पुणे रू.१५००० *मनिषा परांजपे,पुणे रू.१०००० *शिरीष कुलकर्णी, पुणे रू.७००० *शशांक देशमुख, अहमदनगर रू.५००० *अशोक सहाणे, ओतुर रू.५००० *श्रीकृष्ण कारेकर, पुणे रू.१०००० *काशिनाथ दीक्षित, पुणे रू.३६०० *कुंदा सुपेकर, कोल्हापूर रू.३०१० *डॉ. अभय खानदेशे, अहमदनगर रू.३००० *कैलासराव रणछोड, रहाता रू.२००० *विनोद जैन, अहमदनगर रू.२००० *अरूणा दीक्षित, पुणे रू.१५०१ *स्वप्नील डहाळे, यवतमाळ रू.११११ कै.शंकर दामोदर डहाले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ *स्वाती मोहिते, वडगाव-पुणे रू.१००१ *मंगल इनामदार, तासगाव रू.१००० *डॉ. सुभाष दरे ,पुणे रू.१००० *लता शेटे, सातारा रू.१००० *स्मीता प्रभाकर पिंगळे, शिवाजी पार्क रु. १२००००/-, *जयश्री मनोहर सिरसावकर, बोरिवली रु. १०००००/-, *सुधन डी. यार्दी, अंधेरी रु. १०००००/-, *किसन वेताळ, कुर्ला रु. १०२००/-, *सरला किसन वेताळ, कुर्ला रु. १५३००/-, *सपना उल्हास सावे, बोरिवली रु. ६०००/-   (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 1:20 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2018 donar name for sarva karyeshu sarvada event 2
Next Stories
1 मदतीचा आश्वासक ओघ
2 कर्करोगाशी लढय़ावर नोबेलची मोहर
3 आधी लाठी, मग सहभोजन
Just Now!
X