
बांगलादेशात ऑगस्ट महिन्यात खुलना जिल्ह्यात चार मंदिरांवर हल्ले करण्यात आले होते.

बांगलादेशात ऑगस्ट महिन्यात खुलना जिल्ह्यात चार मंदिरांवर हल्ले करण्यात आले होते.

त्याच्या लिखाणात परिचित शब्द प्रतिमा आणि संकेतांचे धागे विणण्याची कामगत कधी कधी प्रकर्षांने येते.

भविष्यातील उद्योग ४.० च्या दृष्टीने पायाभूत सुविधा वाढवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

भविष्यवेधी कार्बन डाय ऑक्साइड रिफायनरीजचा आढावा घेणाऱ्या लेखाचा उत्तरार्ध

कार्बन डायऑक्साइड निर्माण होणारच, प्रश्न त्याच्या रूपांतराचा आहे, अशी बाजू मांडणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध..

एका अर्थी बघायला गेलं तर स्नोडेनने एका संवादाची सुरुवात केली. हा संवाद होता नागरिकांचा, त्यांनीच निवडून दिलेल्या शासन नावाच्या यंत्रणेशी!

फ्रान्समधल्या मार्सेल इथे, प्रत्यक्ष उपस्थिती आणि ऑनलाइन अशा दुहेरी पद्धतीनं ही काँग्रेस नुकतीच पार पडली.

शून्य ते १४ वर्षे वयापर्यंतच्या बालकांना शिक्षणहक्क देणारा क्रांतिकारी कायदा २००९ साली मंजूर झाला.

पोलिसांचे राजकीयीकरण पूर्णत: थोपवल्याशिवाय गुन्हेगारीकरणमुक्त राजकारणाचा विचार करता येणार नाही..

अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात खूप जुने संबंध आहेत. अफगाण पठाण आजही मोठ्या संख्येत भारतात आहेत.

रिझव्र्ह बँकेच्या अहवालानुसार ३१ मार्च, २०२१ रोजी देशातील सर्व बँकांमध्ये एकूण २५२.६० कोटी खाती होती.

गेल्या २५-३० वर्षांत केंद्र व राज्य सरकारांनी आरोग्य व्यवस्थेचे वेगाने खासगीकरण व्हावे या दिशेनेच पावले उचललेली दिसतात.