31 October 2020

News Flash

करुणा गोस्वामी

करुणा गोस्वामी या अशा वस्तूंची भाषा नेमकी जाणणाऱ्या अभ्यासक होत्या.

संजीव सिंह

भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) १९८७ सालच्या बॅचचे, मध्य प्रदेश केडरचे ते अधिकारी

उल्हास राणे

पश्चिम घाट बचाव मोहीम, सह्य़ाद्री वाचवा मोहीम, महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना असा त्यांचा व्याप गेल्या पाच दशकांत वाढताच राहिला

ली कून-ही

वडिलांच्या निधनानंतर १९८७ मध्ये ली कून-ही सॅमसंगचे प्रमुख बनले.

सुधीर देव

‘पुस्तके मानवी संस्कृतीला प्रवाही ठेवण्याचे काम करतात’, यावर सुधीर देव यांचा अटळ विश्वास होता

अहमद कुरेशी

अहमद कुरेशी यांनी या क्षेत्रात केलेल्या कामासाठी अलीकडेच त्यांना ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे.

विंग कमांडर विजयालक्ष्मी रमणन

१९५५ मध्ये त्यांची निवड ‘इंडियन आर्मी मेडिकल कोअर’मध्ये झाली

डॉ. जयंत माधब

स्वत:चे नाव ‘माधव’ असे न सांगता ‘माधब’ असेच सांगणारे, लिहिणारे जयंत माधब शिवसागर जिल्ह्यात जन्मले.

डॉ. जाजिनी वर्गीस

वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी त्यांनी अनेक कर्करोगग्रस्त महिलांचे जीवन सुखकर केले आहे.

जॉर्जीना मेस

अत्यंत विद्वान पण नम्र असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

अक्कित्तम अच्युतन नंबुद्री

 ‘अक्कित्तम’ म्हणूनच परिचित असलेल्या नंबुद्री यांचा जन्म पालक्काड जिल्ह्याच्या कुमारनल्लुरचा.

शोभा नायडू

वेम्पटि सत्यम् नृत्यालयाची हैदराबाद शाखा त्यांनी १९८० मध्ये  उघडली, तिचे प्रमुखपद त्यांनी २०१३ पर्यंत सांभाळले.

कौमुदी मुन्शी

प्रामुख्याने गुजरातील गीते गायल्याने, ‘गुजरात-कोकिळा’ अशीच या मुंबईकर गायिकेची ओळख उरली.

एडी व्हॅन हेलन

१९७९ पासून ९०च्या दशकापर्यंत एडीच्या गिटारचा बोलबाला थांबला नाही

कार्लटन चॅपमन

चॅपमन यांनी देशातील क्लब स्तरावरील फुटबॉलमध्येही छाप पाडली.

अनंत चरण सुक्ल

नियतकालिके व मूळ शोधनिबंध प्रकाशित करणाऱ्या ‘कविराज इन्स्टिटय़ूट ऑफ कम्पॅरेटिव्ह लिटरेचर अँड अ‍ॅस्थेटिक्स’चेही ते संस्थापक होते.

मारिओ मोलिना

१९७३ मध्ये शेरवूड रोलँड यांच्या संशोधनगटात सहभागी झाले.

डॉ. आर्थर अ‍ॅशकिन

आर्थर अ‍ॅशकिन यांचा जन्म ब्रुकलीनमध्ये १९२२ साली झाला.

के. के. उषा

ऐंशीचे पूर्ण दशक उषा या सरकारी वकील म्हणून उच्च न्यायालयात कार्यरत होत्या.

केन्झो तकाडा

रेखाचित्र काढल्यासारख्या रेषा, स्फोट झाल्यासारखे रंग, संथपणापेक्षा लगबगीतले लालित्य, यांवर केन्झो यांचा भर राहिला.

शेखर कपूर

लाहोरमध्ये जन्मलेल्या शेखर कपूर यांच्या वाटय़ालाही फाळणीचे वेदनादायी अनुभव आले.

जोआन फेनमन

सूर्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ध्रुवीय प्रकाश हे त्यांचे अभ्यासाचे विषय.

शेखर बसू

मानवकल्याणासाठी अणुशक्तीचा वापर करणाऱ्या या वैज्ञानिकाचा करोनाने बळी घेतला

वा. ना. उत्पात

सावरकर हा त्यांच्या जगण्याचा श्वास होता.

Just Now!
X