पुण्यातील एका सोसायटीच्या बाहेरील पाटी-
“आमचे ब्रीदवाक्य- अतिथी देवो भव ! …परंतु सर्व देवांना नम्र विनंती आहे, की त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेरच पार्क करावीत !”