scorecardresearch

क्रीडा

मानसिक आणि शारीरिक वृद्धी व्हावी यासाठी आपण अनेक खेळ खेळतो. यांची दोन श्रेणींमध्ये विभागणी करता येते. पहिली श्रेणी म्हणजे मैदानामध्ये खेळायले खेळ (Krida)उदा. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, टेनिस, इ. तर दुसऱ्या श्रेणीमध्ये कॅरम, बुद्धीबळ अशा एकाच जागी त्यातही घरामध्ये बसून खेळल्या जाणाऱ्या क्रिडा (Sports) प्रकारांचा समावेश होतो.

लहानपणी मजा म्हणून आपण खेळ खेळत असतो. पण या क्षेत्रामध्ये निपुण असल्यास करिअर देखील करता येते.

खेळामध्ये (Sports) नियम सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असतात. मैदानी क्रिडाप्रकारांना गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतामध्ये बुद्धीबळ, कबड्डी, खोखो, सापशिडी, कुस्ती अशा काही क्रिडा प्रकारांचा जन्म भारतामध्ये झाला आहे.
Read More
shubhaman gil
ट्वेन्टी-२० विश्वचषक महत्त्वाचाच, पण तूर्तास ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित! गिलचे वक्तव्य

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. मात्र, तूर्तास तरी आपण ‘आयपीएल’वर लक्ष…

Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण

रणवीर सिंह आणि एकता डे यांनी दुबई येथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी अनुक्रमे पुरुष आणि…

Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत

जागतिक अजिंक्यपद लढतीसाठी आव्हानवीर ठरवणाऱ्या ‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेतील सर्वात युवा विजेत्या भारताच्या डी. गुकेशने आपल्या यशाचे श्रेय पाच वेळच्या जगज्जेत्या…

Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 

नव्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारात भारतीय पुरुष, महिला संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

Gautam Gambhir Secret Obsession Made KKR Struggle To Find Room In Hotel
गौतम गंभीरसाठी KKR ला हॉटेल शोधताना अडचणी, वसीम अक्रमने उघड केलं सिक्रेट; म्हणाला, “त्याचा हट्ट..”

Gautam Gambhir Secret: कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजीचा माजी मुख्य प्रशिक्षक वसीम अक्रम यांनी स्पोर्ट्सकीडाच्या ‘मॅच की बात’ या कार्यक्रमात गौतम…

sandeep sharma got emotional on unsold ipl 2024 auction after rr vs mi match
RR vs MI: “दोन वर्षांपूर्वी मला कोणी विकत घेतले नाही, पण…” मुंबई इंडियन्सच्या ५ विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने व्यक्त केली मनातील ‘ही’ भावना

IPL 2023 Viral Video : यानंतर आता क्रिकेट चाहत्यांमध्ये संदीप शर्माविषयीच्या चर्चा रंगतायत. यातच संदीप शर्मा मात्र भावनिक होताना दिसला.

D gukesh
‘टोरंटोत भारतीय भूकंप’; कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशचे कास्पारोवकडून कौतुक; विजयाचे श्रेय आनंदलाही

‘टोरंटोत भारतीय भूकंप,’ असे म्हणत रशियाचा महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव याने ‘कँडिडेट्स’ स्पर्धेचे जेतेपद पटकावताना ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारताच्या डी. गुकेशचे…

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरेओ पुरस्कारासाठी यंदा सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि स्पेनची महिला फुटबॉलपटू ऐताना बोनमती यांची…

West Indies all rounder Sunil Narine confirmed on international retirement
आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर नरेन ठाम! ट्वेन्टी२० विश्वचषकात विंडीजसाठी खेळण्यास नकारच

 वेस्ट इंडिजचा अष्टपैलू सुनील नरेन आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर ठाम असून आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे त्याने स्पष्ट…

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals today match sport news
दिल्लीची आज गुजरातशी गाठ

लय मिळवण्यासाठी झगडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघासमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, बुधवारी होणाऱ्या सामन्यात…

D Gukesh
१७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने रचला इतिहास, विश्वनाथन आनंदनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय

डी. गुकेश हा भारताचा दिग्गज बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदनंतर कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय बुद्धीबळपटू ठरला आहे.

candidates chess gukesh takes sole lead by beating alireza firouzja
गुकेशचे अग्रस्थान भक्कम; नेपोम्नियाशी, नाकामुरा, कारुआना संयुक्त दुसऱ्या स्थानी; अखेरची फेरी शिल्लक 

स्पर्धेतील आता केवळ एक फेरी शिल्लक असून गुकेश आता ८.५ गुणांसह एकटयाने अग्रस्थानावर आहे.

संबंधित बातम्या