राज्यात मास्कपासून मुक्ती मिळणार? चर्चांना आदित्य ठाकरेंनी दिला पूर्णविराम, म्हणाले… राज्यात मास्कसंदर्भात असलेली सक्ती हटवली जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. या चर्चेसंदर्भात आदित्य ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 29, 2022 11:04 IST
आदित्य ठाकरे १८ हजार कोटी खर्च करून समुद्राचं पाणी गोड करायला निघाले, पण स्वतःच्या मतदारसंघात… : आशिष शेलार भाजपा आमदार आशिष शेलार यांनी वरळी मतदारसंघातील प्रश्नांवरून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 25, 2022 04:31 IST
मी माझा शब्द मागे घेतो : उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना झालेल्या चुकीबद्दल स्पष्टकरण दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2022 20:20 IST
भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळ्या’कडून मुंबईतील पहिल्या २ किमी बोगद्याचं काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी या पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 10, 2022 16:45 IST
ASHES : ब्रॉड-अँडरसननं इंग्लंडला तारलं; अटीतटीची चौथी कसोटी झाली ‘ड्रॉ’; आदित्य ठाकरे म्हणाले, “म्हणूनच आपण…” इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियानं ३८८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियानं पाहुण्यांच्या ९ गड्यांना तंबूत धाडलं, पण… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 9, 2022 14:18 IST
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकार १ जानेवारीपासून केवळ इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणार ठाकरे सरकारने नव्या वर्षात मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्य सरकार १ जानेवारी २०२२ पासूनच महाराष्ट्रात केवळ इलेक्ट्रिक वाहनांचीच खरेदी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 2, 2022 18:17 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
लग्नात नवीन जोडप्याची मंडपात एन्ट्री होताच क्षणात होत्याचं नव्हतं झालं; VIDEO पाहा अन् तुम्ही अशी चूक करु नका
10 Photos: कोल्हापूरच्या भाजप खासदाराच्या लेकाचा कुटुंबाबरोबर इटलीत सफरनामा; फोटो पाहून म्हणाल कुटुंब असावं तर असं
Video : हे मुंबईतच घडू शकते! मुंबईकरांनी जल्लोषात साजरा केला लोकल कर्मचाऱ्याचा शेवटचा दिवस, थेट स्टेशनवर केला ढोल ताशाच्या गजरावर डान्स; व्हिडीओ एकदा पाहाच
चिंचवड: ‘गुलकंद’ सिनेमाच्या कलाकारांसोबत आज दिलखुलास गप्पा! प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर, ईशा डे, मोटे, गोस्वामी यांची उपस्थिती
Maharashtra News Updates : ईडीच्या कार्यालयाला आग, महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाले, “त्या आगीने…”