गुवाहाटीतून ठाकरे गटात परतलेले आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस नितीन देशमुख यांच्यावर हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील गुन्हा दाखल झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 9, 2023 17:43 IST
“…तर नागराज मंजुळे पोलीस शिपाई असते!”, स्वत:च सांगितला ‘तो’ किस्सा नागराज मंजुळे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक. त्यांनी आपल्या सैराट व इतर चित्रपटांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2023 19:19 IST
Police Constable Recruitment : बेरोजगारीचे भीषण वास्तव! पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर, अभियंता, पदव्युत्तरही रांगेत… Police Recruitment student : पोलीस शिपाई होण्यासाठी उच्चशिक्षित मैदानात उतरले आहेत. अकोला येथे सुरू असलेल्या शिपाई भरती प्रक्रियेत चक्क आयुर्वेदिक… By लोकसत्ता टीमJanuary 5, 2023 16:58 IST
अकोला : दरोडेखोरांनी चक्क एटीएम फोडले; १६ लाख ५४ हजारांची रोकड लंपास शहरातील केशव नगर येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून दरोडेखोरांच्या टोळीने १६ लाख ५४ हजारांची रोकड लंपास केली. By लोकसत्ता टीमJanuary 5, 2023 16:16 IST
अकोल्यातील नेत्यांना सत्ताधारी पक्षाचे वेध सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात प्रवेश घेण्याऱ्यांची रीघ लागली. पक्षांचा संघटनात्मक विस्तार करण्याच्या दृष्टीने त्यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. By प्रबोध देशपांडेJanuary 5, 2023 12:34 IST
वादग्रस्त कालीचरण महाराज आहेत तरी कोण? कालीचरण महाराज वादग्रस्त वक्तवे करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. वर्षभरात अनेक वेळा त्यांनी आक्षेपार्ह व वाद ओढवून घेणारे वक्तव्य केले आहे. By प्रबोध देशपांडेDecember 27, 2022 10:49 IST
‘झूठा प्यार था तेरा’ असे स्टेट्स ठेऊन पुढच्याच क्षणी….; आता पोलीस शोधताहेत चिठ्ठीतील संदर्भांचा अन्वयार्थ बाभूळगाव येथील रहिवासी असलेल्या अक्षय गणेश शिरसाट याने परिसरात आपले जीवन संपवले. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 23, 2022 18:03 IST
अकोला: दीरासोबत जुळले सूत, पत्नीने पतीलाच… मावस दीरासोबत प्रेमसंबंध जुळल्याने पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना शहरातील खडकी परिसरात घडली. By लोकसत्ता टीमDecember 15, 2022 19:05 IST
अकोला: चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीच्या डोक्यात घातले मुसळ आणि मृतदेहाचे… चारित्र्यावरून संशय घेत त्रास देणाऱ्या पतीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अकोट जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर… By लोकसत्ता टीमDecember 9, 2022 19:09 IST
दुर्मिळ योग; ८ डिसेंबरला ‘मंगळ’ पृथ्वीच्या जवळ येणार, आणि… सूर्यास्तानंतर लगेच प्रकाश कमी होत असताना आकाशात एकेक तारा विराजमान होत असतो. यात बहुतांशी चांदण्या कमी अधिक प्रमाणात चमकणाऱ्या ताऱ्यांच्या… By लोकसत्ता टीमUpdated: December 6, 2022 13:17 IST
…अन् ‘ती’ दोन वर्षांनंतर पालकांना भेटली; टाळेबंदीत पश्चिम बंगालमधून हरवलेल्या मुलीची कथा बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नाने पालकांचा शोध घेऊन मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: December 1, 2022 13:11 IST
रविकांत तुपकर : लढवय्या शेतकरी नेता राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की… By प्रबोध देशपांडेNovember 27, 2022 09:56 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्याने एअर इंडियाला ६०० दशलक्ष डॉलर्सचा फटका? केंद्राकडे केली मदतीची मागणी
मुंग्यांनी घरात उच्छाद मांडला? ‘हे’ ५ सोपे उपाय करुन पाहा, मिनिटात मुंग्या होतील गायब, होईल तुमच्या पैशांची बचत
‘नीट यूजी’मध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी ‘एनटीए’ सतर्क; संशयास्पद दाव्यांची तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था विकसित
आंतरराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला उपविजेतेपद, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे रंगली स्पर्धा
Delhi School : दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, शालेय शुल्क नियमन विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी; खासगी शाळांच्या मनमानीला बसणार चाप?