scorecardresearch

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra 2 from Manipur to Mumbai
देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसकडून ‘भारत जोडो यात्रे’चं आयोजन

‘भारत जोडो यात्रे’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसने देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे.

acharya pramod udhaynidhi stalin
VIDEO : सनातन धर्माबद्दल उदयनिधी स्टॅलिन यांचं वादग्रस्त विधान; काँग्रेस नेते आचार्य प्रमोद फटकारत म्हणाले…

उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भाजपासह विविध स्तरातून टीका करण्यात येत आहे.

st bus congress buldhana
साडेतीनशे बसने लाभार्थी कार्यक्रमाच्या दारी, पोलीस संरक्षणात बुलढाण्यात दाखल; प्रवासी सेवेवर परिणाम

बुलढाण्यात आज रविवारी आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी एसटी महा मंडळाच्या ३४१ बसची सेवा घेण्यात आली.

congress protest in buldhana
जालना लाठीमार : बुलढाण्यात आंदोलनापूर्वीच प्रमुख नेते ताब्यात; शेकडो आंदोलक स्थानबद्ध

जालना येथील लाठीमाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आज रविवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

jan sawad yatra
काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस आरंभ; आमदार रणजित कांबळे यांची अनुपस्थिती

प्रदेश काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस आज आष्टी शहीद येथून आरंभ झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सहकाऱ्यांनी येथील शहीद स्मारकास अभिवादन करीत…

AMIT SHAH AND NARENDRA MODI (1)
मध्य प्रदेश ते राजस्थान, देशात भाजपाचे आता ‘यात्रा पर्व’; आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार!

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी (३ सप्टेंबर) मध्य प्रदेशमध्ये ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात होणार आहे.

sumit wankhede
वर्धा: आष्टीत सत्ता काँग्रेसची मात्र निष्क्रिय धोरणांमुळे जनतेला मनस्ताप; भाजप नेते सुमित वानखेडेंची टीका

आष्टी नगरपंचायत मध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, काँग्रेसच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळेच जनतेला मनस्ताप होत आहे, अशी टीका भाजप नेते सुमित वानखेडे…

Nana Patole
Jalna Lathi Charge: सरकारच्या आदेशानेच जालन्यात लाठीमार नाना पटोले यांचा आरोप

Lathi Charge in Maratha Arakshan Andolan आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजातील निर्दोष बांधवांवर सरकारच्या आदेशानेच जालन्यात अमानुष लाठीमार केल्याचा आरोप…

Rahul Gandhi and Laluprasad Yadav
“भाजपा देशात इतका तिरस्कार का पसरवते?” राहुल गांधींच्या प्रश्नावर लालूप्रसाद यादव यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांनी भेट दिली, जेवण केलं आणि गप्पाही मारल्या.

Ys Sharmila vs KCR Telangana Politics
‘केसीआर यांच्या सरकारचे दिवस भरले’, महाराष्ट्रावर लक्ष ठेवणाऱ्या केसीआर यांच्या तेलंगणात काँग्रेसची मोठी खेळी प्रीमियम स्टोरी

वाय. एस. शर्मिला या स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असून, त्यांनी तेलंगणाच्या राजकारणात केसीआर यांच्यासमोर नवे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न…

political parties, Congress, INDIA alliance, seat sharing, lok sabha election
जागावाटपांच्या मतभेदांमध्येही ‘इंडिया’ची एकजूट भरधाव

काँग्रेसच्या तडजोडीच्या भूमिकेमुळे लोकसभेच्या ५४५ जागांपैकी सुमारे ४४०-४५० जागांवर भाजपविरोधात ‘इंडिया’कडून एकास एक उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो, ही बाब…

MUMBAI INDIA MEET
समन्वय समितीची स्थापना ते देशभरात रॅलींचे आयोजन, ‘इंडिया’च्या दोन दिवसीय बैठकीत काय ठरलं?

मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागात रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या