scorecardresearch

David Warner Social Media Post Viral
World Cup 2023: डेव्हिड वॉर्नरने निवृत्तीची अटकळ लावली फेटाळून; म्हणाला, “कोण म्हणालं मी…”

David Warner Social Media Post : डेव्हिड वॉर्नरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर मोठे वक्तव्य केले आहे. वॉर्नरने सोशल मीडियावर पोस्ट करताना…

IND vs AUS: David Warner will not play T20 series against India Australia rested after World Cup victory
IND vs AUS T20I: भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, ‘या’ स्टार सलामीवीर फलंदाजाने घेतली माघार

IND vs AUS, T20 series: एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतर अवघ्या चार दिवसांनी जरी टी-२० मालिका सुरू झाली असली तरी, ही…

AUS vs NED World Cup 2023 Latest Score Updates in Marathi
AUS vs NED: सीमारेषेवर डेव्हिड वार्नरमध्ये संचारला ‘सुपरमॅन’; सायब्रँड एंजेलब्रेक्टरचा घेतला अप्रतिम झेल, पाहा VIDEO

Cricket World Cup 2023, AUS vs NED: बुधवारी ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सवर ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्ससमोर ४०० धावांचे लक्ष्य…

Australia vs Netherlands Live Streaming Details in Marathi
AUS vs NED: ग्लेन मॅक्सवेलने ४० चेंडूत वादळी शतक झळकावत रचला इतिहास; ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्समोर ठेवला ४०० धावांचा डोंगर

ICC ODI World Cup 2023, AUS vs NED: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी…

AUS vs NED World Cup 2023 Latest Score Updates in Marathi
AUS vs NED: डेव्हिड वॉर्नरने सलग दुसरे शतक झळकावून सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी, रोहित शर्मालाही टाकले मागे

Cricket World Cup 2023, David Warner: एकदिवसीय विश्वचषकाच्या २४व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स आमनेसामने आले होते. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने…

AUS vs PAK World Cup 2023 Latest Score Updates in Marathi
AUS vs PAK: सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मापेक्षा डेव्हिड वॉर्नर आहे खूप पुढे, सलामीवीर म्हणून झळकावलीत तब्बल ‘इतकी’ शतकं

Cricket World Cup 2023, AUS vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने १६३ धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीराने…

Video of Pushpa Style's Celebration After David Warner Scored a Century Against Pakistan Goes Viral
AUS vs PAK: शतक झळकावल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये केले सेलिब्रेशन, VIDEO होतोय व्हायरल

Cricket World Cup 2023, AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ गडी गमावून ३६७ धावा…

Cricket World Cup 2023, AUS vs PAK Match Updates
AUS vs PAK: मिचेल मार्श आणि डेव्हिड वार्नरने शतकांच्या जोरावर रचला इतिहास, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली जोडी

Cricket World Cup 2023, AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि डेव्हिड वार्नरने पाकिस्तानविरुद्ध आपली ताकद दाखवून दिली. या…

AUS vs SL Match updates in world cup 2023
World Cup 2023: खेळाडूंप्रमाणेच पंचांच्या कारकीर्दीची आकडेवारी पडद्यावर दाखवावी, डेव्हिड वॉर्नरने केली मागणी

David Warner’s statement on umpires: डेव्हिड वॉर्नरला १६ ऑक्टोबरला विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आले होते. त्याने रिव्ह्यू घेतला, पण…

AUS VS SL: David Warner helped the ground staff covering the pitch fans praised see VIDEO
AUS vs SL, World Cup: शाब्बास डेव्हिड वॉर्नर! ग्राउंड स्टाफला खेळपट्टी झाकण्यात मदत केल्याने चाहत्यांकडून होतंय कौतुक; पाहा Video

AUS vs SL, World Cup 2023: ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये ग्राउंड स्टाफला मदत करताना दिसला. पावसात…

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: डेव्हिड वॉर्नरने विश्वचषकात रचला इतिहास, सचिन-डिव्हिलियर्सला मागे टाकत केला ‘हा’ खास पराक्रम

IND vs AUS Match, World Cup 2023: भारत विरुद्ध एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या साखळी सामन्यात एक मोठा पराक्रम केला आहे.…

Australia vs Netherlands Practice Match in World Cup 2023
AUS vs NED: ऑस्ट्रेलियन संघ राजकोटच्या उष्णतेतून थेट पोहोचला केरळच्या सुंदर वातावरणात, वॉर्नरने शेअर केला VIDEO

Australia vs Netherlands Practice Match: तिरुअनंतपुरम येथे ३० सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात दुसरा सराव सामना होणार आहे. या…

संबंधित बातम्या