burglars fire on gold merchant to rob jewellery shop
पुणे: सराफावर गोळीबार करुन सोने लुटले; घोरपडीतील घटना

चोरट्यांनी सराफावर तीन गोळ्या झाडल्या असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

Firing on youth pune
पुणे : घोरपडे पेठेत मध्यरात्री सदनिकेत शिरून परप्रांतीय तरुणावर गोळीबार; तरुणाचा गोळीबारात मृत्यू

घोरपडे पेठेत मध्यरात्री एका सदनिकेत शिरून परप्रांतीय कामगारावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला.

anvyarth chetan singh
“मी स्वत:वरही गोळी झाडू का?” चौघांचा खून केल्यानंतर चेतन सिंह चौधरीचा पत्नीला फोन, आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

चेतनला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास पत्नीनं सांगितलं होतं.

Lewiston Firing
अमेरिकेत अंदाधुंद गोळीबारात २२ जणांचा जागीच मृत्यू; शाळांना सुट्टी, नागरिकांना घरांतच राहण्याचे आवाहन

अँड्रॉस्कोगिन काउंटी शेरिफच्या कार्यालयाने संशयित शूटरचा फोटोही जारी केला असून तो फरार आहे.

chargesheet filed against sacked rpf constable chetan singh in train firing case
बोरिवली रेल्वे गोळीबार प्रकरण : चेतन सिंहविरोधात आरोपपत्र

सिंह याच्याकडे सेमी ऑटोमॅटिक असॉल्ट रायफल होती. त्याच्याकडे २० काडतुसे होते. त्यातील १२ गोळय़ा त्याने घटनेच्या दिवशी झाडल्या होत्या.

Firing in Bihar
भिवंडीतील पडघा भागात गोळीबार; दोन जण जखमी

भिवंडी येथील पडघा भागात शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात…

youth arrested from shahad for firing in kalyan
कल्याणमध्ये गोळीबार करणाऱ्या तरूणास शहाडमधून अटक; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरूणाला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री शहाड रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.

former mp prabhunath singh get life imprisonment in murder case
माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना खूनप्रकरणी जन्मठेप; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मतदानाच्या दिवशी आपल्या पक्षाला मत न दिल्याच्या रागातून प्रभुनाथ सिंह यांनी मतदान करून घरी जाणाऱ्या काही मतदारांवर गोळीबार केला होता.

arrest
जळगावातील फातिमानगरात पुन्हा गोळीबार; संशयित ताब्यात

फातिमानगर भागात पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने पोलिसांचा धाक संपला की काय, असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.

संबंधित बातम्या