scorecardresearch

European Union to impose flat tax on small items ordered from China
अमेरिकेपाठोपाठ युरोपियन महासंघाकडून चीनची कोंडी, दरवर्षी हजारो कोटींचं शुल्क आकारण्याची योजना

European Union vs China : चीनच्या अमेरिकेबरोबरच्या व्यापार युद्धाचा चीनमधील खेळण्यांच्या कारखान्यांना फटका बसला आहे.

Violent Protest in Pakistan
पाकिस्तानात सिंधू पाणी प्रश्न पेटला; आंदोलकांनी थेट गृहमंत्र्यांचं घर पेटवलं, बलुचिस्तानपाठोपाठ सिंधमध्ये दहशत

Sindh turns into battlefield : पोलिसांच्या लाठीहल्ल्यात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला असून सात पोलीस व १२ आंदोलक जखमी झाले आहेत.

operation sindoor india air strike on pakistan (1)
Video: “भारताकडे आख्ख्या पाकिस्तानात कुठेही हल्ला करता येईल अशी शस्त्रास्त्रे”, डीजी एअर डिफेन्स सुमेर आयवन डिकून्हांचा इशारा!

India Warns Pakistan: पाकिस्तानमध्ये कुठेही हल्ला करण्याइतकी शस्त्रसज्जता भारताकडे असल्याचा इशारा वरीष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल सुमेर आयवन डिकून्हा यांनी…

Rich Dad Poor Dad Writer Robert Kiyosaki
Robert Kiyosaki : “अध:पतन सुरु झालंय, सोनं, चांदी आणि….”; ‘रिच डॅड पूर डॅड’च्या लेखकाचा इशारा काय? फ्रीमियम स्टोरी

मध्यवर्ती बँक सिस्टीम कोसळू लागली आहे, अनेक बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत, असंही कियोसाकी यांनी म्हटलं आहे.

Bangladesh Muhammad Yunus
Bangladesh : भारताने बांगलादेशी वस्तूंवर निर्बंध लादल्यानंतर मोहम्मद युनूस सरकार नरमलं; म्हणाले, “सर्व मुद्द्यांवर…”

बांगलादेश सरकाचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी भारताविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jyoti Malhotra, 33, was arrested by Haryana Police earlier this week for allegedly spying for Pakistan
ज्योती मल्होत्रावर सोशल कारवाई; लाखभर फॉलोअर्स असलेलं इन्स्टाग्राम अकाऊंट केलं बंद

‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचं तिचं युट्यूब चॅनेल आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी ती पाकिस्तानला गेली होती. तिची ही ट्रीप स्पॉन्सर्ड करण्यात…

Bangladeshi Actress Nusraat Faria Who Played Sheikh Hasina In Mujib Biopic Arrested In Dhaka
10 Photos
हत्येच्या आरोपाखाली बांगलादेशी अभिनेत्रीला अटक, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी काय आहे कनेक्शन?

प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया हिला रविवारी ढाका विमानतळावर अटक करण्यात आली, ती कोण आहेत ते जाणून घेऊ…

IMF 11 New Conditions on Pakistan
Pakistan : ‘आयएमएफ’चा पाकिस्तानला दणका; कर्ज दिल्यानंतर आता लादल्या ११ नव्या अटी, नेमकं काय घडलं? फ्रीमियम स्टोरी

आयएमएफने पाकिस्तानला कर्ज दिल्यानंतर आता ११ नव्या अटी लादल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Mexican Navy Ship Crashes:
Mexican Navy Ship Crashes : मेक्सिकन नौदलाचं जहाज २७७ प्रवाशांसह न्यू यॉर्कच्या एका ब्रिजवर आदळलं; २ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

मेक्सिकन नौदलाचं एक जहाज न्यू यॉर्क शहरातील ब्रुकलिन ब्रिजवर आदळलं असल्याची माहिती समोर आली आहे.

Elon Musk News
Elon Musk “सेक्स, ड्रग्ज आणि…”, एलॉन मस्क यांना अडकवण्यासाठी रशियातल्या हेरांनी काय षडयंत्र रचलं होतं? FBI च्या माजी एजंटचा दावा काय?

एफबीआयचे माजी एजंट जोनाथन बुमा यांनी नेमके काय काय दावे केले आहेत?

Lufthansa Airlines
विमानात २०० प्रवासी, पायलट अचानाक झाला बेशुद्ध; १० मिनिटं पायलटशिवाय विमान हवेतच, पुढे काय झालं?

Lufthansa Airlines: विमानाचा कॅप्टन शौचालयात गेला असताना को-पायलट कॉकपिटमध्ये एकटाच होता. त्यावेळी तो बेशुद्ध पडल्यामुळे तब्बल १० मिनिटे विमान वैमानिकाशिवाय…

संबंधित बातम्या