scorecardresearch

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘स्वाभिमानी’चा मोर्चा

गतहंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये प्रमाणे दुसरा हप्ता देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्य़ातील पाच साखर…

अल्पवयीन गतिमंद मुलीवर हातकणंगलेत बलात्कार

रांगोळी (ता.हातकणंगले) येथे अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने संशयित आरोपी…

कोल्हापुरात स्वातंत्र्यदिन उत्साहात

भारतीय स्वातंत्र्याचा ६६ वा वर्धापनदिन कोल्हापूर जिल्ह्य़ात उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला.…

बालिकेवरील बलात्काराची इचलकरंजीत प्रतिक्रिया

कोल्हापूर येथे चौदा महिन्याच्या बालिकेवर परप्रांतीय तरुणाने केलेल्या बलात्काराच्या निषेधार्थ इचलकरंजी येथे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मराठा विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कल्पना…

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी कागलमध्ये शेतक ऱ्यांचा रास्ता रोको

राष्ट्रीय महामार्गावरील कागल येथे सीमा तपासणी नाक्याच्या कार्यालयासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीला शासनाकडून अल्प मोबदला दिला जात असल्याच्या कारणामुळे संतप्त झालेल्या…

देवीचे दागिने इचलकरंजीत चोरीस

इचलकरंजी येथे गावभागातील अंबाबाई मंदिरातील देवीचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे दागिने चोरटय़ांनी मंगळवारी पहाटे लंपास केले. सलग दुसऱ्या दिवशी…

तोडफोडीच्या निषेधार्थ कोल्हापूर महसूल कर्मचाऱ्यांचे ‘लेखणी बंद’

साताऱ्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मोटारीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणी बंद आंदोलन केले. यामुळे आज दिवसभर…

रंकाळा तलावातील प्रदूषित पाणी ओतले महापालिकेच्या चौकात

रंकाळा तलाव प्रदूषणप्रश्नी प्रशासनास जाग यावी व प्रशासनाने रंकाळा प्रदूषण मुक्त करून गतवैभव प्राप्त करून द्यावे, या मागणीसाठी आज शिवसेनेच्या…

ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू- सतेज पाटील

ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विविध…

चौदा महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार; आरोपी अटकेत

येथील लक्षतीर्थ वसाहतीजवळ एका बांधकामाच्या ठिकाणी पंचवीस वर्षीय परप्रांतीय नराधमाने १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार केला. राजेसिंग बबलेसिंग या आरोपीला नागरिकांनी…

टेंम्पोची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

भरधाव टेंम्पोने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक…

सूत व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा

इचलकरंजीतील प्रसिद्ध सूत व्यापारी प्रवीण अग्रवाल यांच्या बंगल्यावर शुक्रवारी रात्री चोरटय़ांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला. चोरटय़ांनी वॉचमनच्या गळ्याला चाकू लावून…

संबंधित बातम्या