आणखी एका पक्षात घराणेशाहीचा उदय, ममता बॅनर्जीनंतर मायावतींचा भाचा उत्तराधिकारी दलित समाजाची एकजूट घडवून आणणे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपकडे वळलेली दलित समाजातील मते पुन्हा बसपाकडे वळविण्याचे आव्हान आकाश… By संतोष प्रधानDecember 11, 2023 11:32 IST
मायावती यांचे उत्तराधिकारी आकाश आनंद कोण आहेत? जाणून घ्या सविस्तर… आकाश यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीमध्ये पूर्ण केलेले आहे. व्यवस्थापन शाखेतील पदवी मिळवण्यासाठी ते पुढे लंडनला गेले होते. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 10, 2023 21:19 IST
मायावतींचा उत्तराधिकारी ठरला; भाचा ‘आकाश आनंद’कडे भविष्यात असेल बसपाची कमान बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भविष्यात पक्षाचे नेतृत्व कोणाकडे असेल? याची पूर्वकल्पना पक्षाच्या बैठकीत दिली आहे. त्यांचा भाचा आकाश… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 10, 2023 13:46 IST
भाजपाशी दोन हात करणाऱ्या दानिश अलींची स्वपक्षातूनच हकालपट्टी; बसपाने केले निलंबित भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी विशेष अधिवेशनात शिवीगाळ केल्यानंतर दानिश अली चर्चेत आले होते. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 9, 2023 17:39 IST
१९९९ चा सत्तासंघर्ष: वाजपेयींचं सरकार एका मतानं कुणामुळे पडलं? शरद पवार, गिरधर गमांग की मायावती? प्रीमियम स्टोरी १९९६ ते १९९९ या चार वर्षांत देशानं तीन निवडणुका, पाच पंतप्रधान व किमान डझनभर पक्षांच्या युतींची सरकारं अनुभवली! काय घडत… By प्रविण वडनेरेUpdated: November 22, 2023 12:08 IST
मायावती यांच्या दौऱ्यापूर्वी आकाश आनंद यांची १७ ला नागपुरात सभा बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांचा भाचा आकाश आनंद यांची नागपूरसह महाराष्ट्रात चार सभा होणार आहेत. By लोकसत्ता टीमNovember 11, 2023 14:59 IST
Madhya Pradesh : कमी मताधिक्याने काँग्रेसचा विजय झालेल्या मतदारसंघात बसपाच्या मायावतींची सभा मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षानेही उडी घेतली असून २३० पैकी १८३ जागांवर बसपा लढणार आहे, तर त्यांचा मित्र… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 7, 2023 17:54 IST
बसपाचे नवे ‘सोशल इंजिनिअरिंग’; मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये दलित-आदिवासींची मोट बांधणार बहुजन समाज पक्षाने मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी गोंडवाना गणतंत्र पक्षाशी युती केली आहे. यामाध्यमातून दलित-आदिवासींचे मतदान मिळवणे आणि त्याचा उपयोग २०२७… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 10, 2023 21:11 IST
“कांशीराम एका पक्षाचे नाहीत”, दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसकडून ‘बसपा’पेक्षा जोरदार प्रयत्न काँग्रेस पक्षाने दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी कांशीराम यांच्या विचारांचा आधार घेतला आहे. कांशीराम यांची पुण्यतिथी ९ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या संविधान… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 5, 2023 19:54 IST
ना ‘रालोआ’, ना ‘इंडिया’, बसपची ताकद वाढवा! मायावती यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन पक्षाला असलेला सामाजिक पाठिंबा वाढवणे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसह अन्य महत्त्वाच्या मुद्दय़ांवर बैठक घेतली. By पीटीआयOctober 1, 2023 23:38 IST
इंडिया की एनडीए? मायावतींनी भाजपाशी हातमिळवणी केल्यास काँग्रेस, समाजवादी पार्टीला बसणार फटका! इंडिया आघाडीतील नेत्यांनी मायावती यांच्याशी संपर्क साधलेला आहे. आघाडीत सहभागी होण्यासंदर्भात मायावती यांच्याशी बोलणी सुरू आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 30, 2023 12:50 IST
बसपा ‘इंडिया’त बसपा सामील होणार? शरद पवारांच्या विधानानंतर मायावतींची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आगामी निवडणूक आम्ही…” मायावती यांची भाजपासोबत चर्चा सुरू असल्याचे आम्हाला समजले आहे, असे शरद पवार म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 31, 2023 14:09 IST
गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
आरबीएल बँकेची १२ कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह ११ जणांवर गुन्हा, बँकेच्या दक्षता विभागाची तक्रार
लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर; ६, ७ आणि १३ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या