scorecardresearch

मुशर्रफ News

Shashi Tharoor and Musharf
परवेझ मुशर्रफ यांची स्तुती करणाऱ्या शशी थरूर यांच्यावर भाजपाने केली टीका, म्हटले…

परवेज मुशर्रफ यांच्या निधनानंतर शशी थरूर यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वाद उद्भवला आहे.

तालिबानला मान्यता देणे ही घोडचूक

अफगाणिस्तानातील तालिबानच्या निर्दयी राजवटीला मान्यता देण्याचा पाकिस्तानचा निर्णय ही घोडचूक होती, असे पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी मान्य केले…

मुशर्रफ यांना परदेशगमनाची परवानगी

पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या परदेशगमनावर घालण्यात आलेली बंदी उठविण्याचा निर्णय गुरुवारी पाकिस्तानी न्यायालयाने दिला आह़े

बुगती हत्याप्रकरणी मुशर्रफ यांना आदेश

बलुची नेते अकबर बुगती यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी येत्या १९ मे रोजी उपस्थित राहावे, असे आदेश…

बॉम्बहल्ल्यातून मुशर्रफ बचावले

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ गुरुवारी बॉम्बहल्ल्यातून बचावल्याचे वृत्त आहे. मुशर्रफ यांच्या निवासस्थानानजीकच शक्तिशाली बॉम्ब पेरून ठेवण्यात आला होता.

मुशर्फ खटल्याचे न्यायाधीश नाटय़

पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावरील देशद्रोहाच्या खटल्याप्रकरणी गुरुवारी येथील न्यायालयात नाटय़मय घटना घडून आपण राजीनामा देणार नसल्याचे मुख्य न्यायमूर्ती…

‘मुहाजीर’ असल्यानेच मुशर्रफ यांना लक्ष्य केले जात आहे

पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ हे ‘मुहाजीर’ (भारतातील निर्वासित) असल्यानेच त्यांना लक्ष्य केले जात आहे, असे मुत्ताहिदा कौमी मुव्हमेण्टचे

मुशर्रफ यांच्या भवितव्याचा फैसला न्यायालय करील- शरीफ

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांच्या भवितव्याचा फैसला विशेष न्यायालय करेल, असे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी वृत्तवाहिनीला सांगितले.

बेनझीर हत्याप्रकरणी मुशर्रफ यांना जामीन मंजूर

बेनझीर भुट्टो हत्याप्रकरणी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, यानंतरही मुशर्रफ यांना नजरकैदेतच ठेवण्यात…

भुत्तो हत्या : मुशर्रफ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या न्यायालयीन कोठडीत येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने १४…

मुशर्रफ यांचे उमेदवारी अर्ज फेटाळले

पाकिस्तानच्या राजकारणात सक्रिय होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान निवडणूक लवादाने ११ मे…

ड्रोन हल्ल्यांबाबत अमेरिका-पाकिस्तान गुप्त करार

अमेरिकेकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांबाबत आपल्या राजवटीत गुप्तपणे करार करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केला…

खटला पुढे ढकलण्याची मुशर्रफ यांची याचिका फेटाळली

आपल्याविरुद्धचा राजद्रोहाचा खटला ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत पुढे ढकलावा, ही माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केलेली याचिका पाकिस्तानच्या…

मुशर्रफ आठवडाभरात पाकिस्तानात परतणार

माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी हंगामी सरकार…

संबंधित बातम्या