scorecardresearch

tiger
जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

दोन दिवसांपूर्वीच म्हणजे १२ जून रोजी हळदा गावातच राजेंद्र कामडी या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

supriya sule
“…तर मी मनापासून स्वागत करते”; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ निर्णयावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

अमरावती येथील अंबादेवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं मत

bacchu kadu and sharad pawar
शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चालतं? समुद्राच्या खोलीचा उल्लेख करत बच्चू कडू यांनी सांगितलं; म्हणाले…

राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी महाविकास आघाडीतील मोठ्या पक्षांचे नियोजन चुकले, असे बच्चू कडू म्हणाले.

नागपुरात वारकरी भवन, विद्यापीठासाठी प्रयत्न; विश्व वारकरी सेवा संस्थेचा पुढाकार

विदर्भातील विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासोबतच वारकरी संप्रदायाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने पंढरपूरच्या धर्तीवर नागपुरातील बेसा परिसरात वारकरी भवन व…

corona patient increase in Pune by 17 percent ( File Image)
Covid 19: सावधान… नागपूर जिल्ह्यात ४३ नवे करोना रुग्ण आढळले

करोनाची तिसरी लाट ओसरल्यावर प्रथमच नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी २४ तासात तब्बल ४३ नवीन करोनाग्रस्तांची नोंद झाली.

IIM Nagpur
‘आयआयएम’मध्ये शिक्षण घ्यायचे, शुल्क ऐकून व्हाल थक्क; सात वर्षात पाच वेळा झाली शुल्क वाढ

महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव भारतीय व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-नागपूर’कडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे.

death
क्षुल्लक वादातून दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीचा मृत्यू, पतीचा मृत्यूशी संघर्ष

पाणी भरण्याच्या वादातून एका दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पती रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष करीत आहे.

One and a half lakhs instead of looted a woman's bag in lonavala
नागपूर : पोलीस मारहाणीत मनोरूग्णाच्या मृत्यू प्रकरणात ठाणेदारासह सात जणांवर गुन्हे

१६ ते १८ डिसेंबर २०१९ दरम्यान ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्याहद्दीतील बडा ताजबाग परिसरात घडली होती.

coronavirus
मनोरुग्णालयातही करोनाचा शिरकाव !; तिघे बाधित – जिल्ह्यात २४ तासांत १६ रुग्ण

उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयातही करोनाने शिरकाव केला असून येथील तीन रुग्णांना बाधा झाली आहे.

rain mansoon
नागपुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी;  अमरावतीत वादळी पाऊस

अंग भाजून काढणारे उन्ह आणि उकाड्यामुळे हैराण नागपूरकरांना गुरुवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने दिलासा मिळाला.

संबंधित बातम्या