महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करून त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते.
इमारत कोसळून जीवितहानी होऊ नये या दृष्टीने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर नगर परिषद क्षेत्रातील अतिधोकादायक, धोकादायक व रचनात्मक दुरुस्ती अशा…