scorecardresearch

mob assault woman in pakistan
पाकिस्तानात महिलेच्या कपड्यांवरून रोष; जमावाचा अंगावर जाण्याचा प्रयत्न; भयावह VIDEO समोर

Pakistan Viral Video : पाकिस्तानातील या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

NJV high school in karachi pakistan named on marathi man Narayan Jagannath Vaidya
Marathi Bhasha Din: पाकिस्तानातील ‘या’ शाळेला आहे मराठी माणसाचे नाव; वाचा, काय आहे कारण…

मराठी भाषा आणि मराठी माणूस सातासमुद्रापलीकडे लोकांच्या मनावर राज्य करताना दिसतोय. आज आपण अशाच एका मराठी माणसाविषयी जाणून घेणार आहोत,…

Betting on Pakistan Super League matches
पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यांवर सट्टेबाजी, चौघांना अटक

पाकिस्तानात सुपर लीग (पीएसएल) सामन्यांसाठी ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या चौकडीला अटक करण्यात वर्सोवा पोलिसांना यश आले. संगणकीय प्रणालीचा वापर करून आरोपी…

Pakistan submarine PNS Ghazi
विझाग समुद्रकिनारी आढळले ‘गाझी पाणबुडी’चे अवशेष, भारत-पाकिस्तान युद्धात मिळाली होती जलसमाधी!

पाकिस्तानची पीएनएस गाझी ही पाणबुडी एकूण ९३ जणांना घेऊन विशाखापट्टनमकडे निघाली होती.

loksatta editorial on pakistan next pm shehbaz sharif
अग्रलेख: बदमाषांतले शरीफ!

नवाझ यांच्याऐवजी त्यांचे बंधू शाहबाज पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आणि भुत्तोझरदारींच्या पक्षाचा बाहेरून पाठिंबा, हा समझोता लष्करधार्जिणाच!

Underworld don Ameer Balaj Tipu
लग्नाची पार्टी, धाड धाड गोळ्यांचा अक्षरशः पाऊस आणि डॉन आमीर ट्रकांवालाची हत्या, जाणून घ्या इनसाईड स्टोरी

पाकिस्तानातला देखणा डॉन अशी ओळख असलेल्या आमीर ट्रकांवालाची हत्या कशी झाली?

Bilawal Bhutto Zardari and Shehbaz Sharif
पाकिस्तानमध्ये PML-N, PPP पक्षांत युतीची घोषणा, लवकरच शाहबाज शरीफ घेणार पंतप्रधानपदाची शपथ!

पीपीपी आणि पीएमएल-एन या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत पाकिस्तानमध्ये मंगळवारी रात्री एक पत्रकार परिषद घेतली.

spying for Pakistan
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याच्या खटल्यावर निर्णय कधी? उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला विचारले…

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेला ब्रह्मोस एरोस्पेसचा अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल याच्याविरुद्धचा खटल्याबाबत निर्णय घेण्यासाठी होणाऱ्या उशीरामुळे खटल्याच्या सद्यस्थितीबाबत मुंबई…

Talks between Muslim League Nawaz and Bilawal Bhutto Zardari led Pakistan People Party failed
पाकिस्तानात सरकार स्थापनेची चर्चा निष्फळ

पाकिस्तानात सरकार स्थापनेसाठी नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि बिलावल भुत्तो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीदरम्यान…

pakistan elections PTI Liaquat Ali Chatta
‘मला मृत्यूदंड द्या, मी मतमोजणीत गडबड केली’, पाकिस्तानी निवडणूक अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

एका वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत गडबड झाल्याची कबुली दिली असून मी देशाच्या पाठीत खंजीर खुपसू इच्छित नाही, असे…

Manishankar aiyer
‘काही निधर्मी वगळता गेल्या १० वर्षांत अनेक भारतीय जातीयवादी झाले’, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे विधान

Mani Shankar Aiyar on communalism : जातीयवादाचा झालेला उदय हे भारतातील सर्वात मोठे परिवर्तन आहे, असेही काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर…

संबंधित बातम्या