Pune Crime Branch police raids on gambling den
पुणे : गु्न्हे शाखेचा वातानुकूलित जुगार अड्डयावर छापा, पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

याच जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने महिनाभरापूर्वी छापा टाकून कारवाई केली होती

cng pti
पुण्यात सीएनजी ८२ रुपये किलो, दोन महिन्यांत २० रुपयांची दरवाढ , रिक्षा भाडं वाढवण्याची मागणी

पुणे शहरात सीएनजीचा दर ८२ रुपये किलो झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत सीएनजी तब्बल २० रुपयांनी महागला आहे.

sant tukaram maharaj mandir
12 Photos
Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तुकोबांच्या शिळामंदिराचे होणार लोकार्पण; देहूत जय्यत तयारी सुरू!

कार्यक्रमाचा दिवस जवळ आल्याने देहूत देवस्थानकडून मोठ्या जोमाने तयारी सुरू आहे.

arrested
पुणे शहरासह पाच जिल्ह्यांत दुचाकी चोरणारे टोळके जेरबंद; २३ लाख किमतीच्या ४५ दुचाकी जप्त, झटपट पैशाच्या मोहाने चोरी

पुणे, पिंपरी चिंचवड शहर, नवी मुंबईसह नगर, नाशिक, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यांतून गेल्या तीन वर्षांपासून दुचाकी वाहने चोरणाऱ्या चार अट्टल…

Mauli horse
टाळ मृदुंगाच्या गजरात हिरा-मोती अश्वांचे प्रस्थान

दोन वर्षांच्या खंडानंतर निघणाऱ्या पायी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी हिरा-मोती या मानाच्याअश्वद्वयांनी टाळ-मृदंगाच्या गजरात शुक्रवारी अंकली येथून प्रस्थान…

rain
पुण्यात मोसमी पावसाची चाहूल देणाऱ्या पूर्वमोसमीच्या दमदार सरी; वातावरणात गारवा, रस्ते जलमय, पुढील पाच दिवस पावसाची शक्यता कायम

वाढत्या तापमानात उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना शुक्रवारी (१० जून) मोसमी पावसाची चाहूल देणाऱ्या पूर्वमोसमीच्या दमदार सरींची अनुभूती मिळाली.

student
शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश

विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आस्था आणि ओढ निर्माण होण्यासाठी विदर्भात 27 जून रोजी आणि उर्वरित राज्यात 15 जून रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्याचे…

pMP
केंद्राच्या ‘ट्रान्सपोर्ट फॅार ऑल चॅलेंज’ स्पर्धेत पीएमपी पात्र

शहराची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, किफायतशीर आणि सुलभ होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने ट्रान्सपोर्ट फॅार ऑल चॅलेंज स्पर्धेचे आयोजन केले असून…

online study
३१ टक्के शिक्षक अद्यापही डिजिटल साधने वापरण्यात अक्षम; सर्वेक्षण अहवालातील निष्कर्ष 

गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक कामकाज झपाट्याने ऑनलाइन होऊनही ३१ टक्के शिक्षक अद्यापही डिजिटल साधने वापरण्यात सक्षम नाहीत.

death
सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा कालव्यात पडून मृत्यू; बारामतीमधील निरा डाव्या कालव्यातील घटना

सकाळच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या वृद्ध महिलेचा बारामतीतून वाहणाऱ्या निरा डाव्या कालव्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

highway2
रस्ता रुंदीकरणात अन्याय झाल्याचा आरोप करीत इच्छामरणाची मागणी; जेजुरीतील बाधित कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना पत्र

पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित रुंदीकरणामध्ये अन्याय होत असल्याचा आरोप करीत जेजुरीतील बाधित कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे.

death
देवाला लग्नपत्रिका वाहण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह तीन तरूणांचा अपघाती मृत्यू; हिंजवडी, मारूंजी परिसरावर शोककळा

स्वत:च्या लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह तीन तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर घडली.

संबंधित बातम्या