पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमधील मैत्रिणीने शारीरिक संबंधाला नकार दिल्याने तरुणाकडून मारहाण, पोलिसांकडून आरोपीला बेड्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationships) राहात असलेल्या तरुणीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 10, 2022 17:27 IST
“अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली” पुण्यातील कोणता आमदार किती वाजता कुठे जातो, कुठे बसतो, कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली अजित पवार यांच्याकडे आहे, असं… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 9, 2022 22:19 IST
अजित पवार माणसं पाहूनच वेळ देतात : अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे माणसं पाहूनच वेळ देतात, असं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 9, 2022 21:45 IST
आई कधीच मरत नसते.. अत्यंत प्रतिष्ठेचे शेकडो पुरस्कार प्राप्त झालेली, शासनाने सन्मानाने ‘पद्मश्री’ हा बहुमोल पुरस्कार दिलेली सिंधुताई सपकाळ! By लोकसत्ता टीमUpdated: January 4, 2023 09:50 IST
“मी चुकून म्हटलेलं वाक्य मागे घेतो आणि…”, भाजपा आमदारावरील ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं पुण्यात स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांच्या तोंडून पुण्यात बोलताना असं वाक्य निघालं की त्यांना ते वाक्य मागे घेतो असं म्हणावं लागलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 8, 2022 22:44 IST
रिक्षाचं भाडं देण्यासाठी पैसे नसणाऱ्या विदेशी तरुणीवर बलात्कार; पुण्यातील घटनेने खळबळ पोलिसांनी रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 7, 2022 19:02 IST
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला करोनाची लागण; अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असल्याने वाढली चिंता अंत्यसंस्कारासाठी आणि सिंधुताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2023 09:09 IST
…म्हणून सिंधुताईंच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्याऐवजी दफनविधी करण्यात आला; जाणून घ्या कारण सिंधुताईंच्या पार्थिवावर महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2023 09:03 IST
21 Photos Photos: हुंदके, सांत्वन, डोळ्यात पाणी अन् नजर जाईल तिथपर्यंत रांग; सिंधुताईंच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी दीड हजारांहून अधिक अनाथ मुला-मुलींचे त्या संगोपन करीत होत्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2023 10:01 IST
पद्मश्री स्वीकारतानाचा सिंधुताईंचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहताना PM मोदी म्हणाले, “त्यांच्या प्रयत्नांमुळेच…” ‘अनाथांची माय’ अशी ओळख असणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2023 09:14 IST
सिंधुताईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला…; शरद पवारांपासून नितीन गडकरींपर्यंत अनेक मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी सिंधुताई यांच्या सामाजिक कामाचा उल्लेख करत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2023 09:43 IST
Video : “या पुरस्कारावर माझ्या लेकरांच्या वेदनेचा अधिकार”, सिंधुताईंनी पद्मश्री केला होता लेकरांना अर्पण! सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्यभर अनाथांसाठी काम केलं. त्या सगळ्यांची माय झाल्या.. म्हणूनच त्यांना अनाथांची माय ही ओळख उभ्या महाराष्ट्रानं दिली! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2023 09:37 IST
IPL 2025: गुजरातचा विजय अन् ‘हे’ ३ संघ प्लेऑफसाठी झाले क्वालिफाय, सुदर्शन-गिलने टायटन्सना मिळवून दिला ऐतिहासिक विजय
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
9 तितीक्षा तावडेचं गाव पाहिलंत का? अभिनेत्रीची कोकण सफर, साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस, पाहा फोटो…
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय
Pahalgam Terror Attack: भारतातील ५ लाखांहून अधिक मशिदींमधून दिला जाणार दहशतवादविरोधी संदेश, ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांची घोषणा