scorecardresearch

राहुल गांधी

राहुल गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 19 Jun 1970
वय 53 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
राहुल गांधी यांचे चरित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे(Congress) नेते आहेत. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं नेतृत्व केलं. पण त्यांना ५४५ सदस्य असणाऱ्या लोकसभेत केवळ ५२ जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे राहुल गांधी यांना अमेठी मतदारसंघात भाजपा नेत्या स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागला होता.

Read More
राहुल गांधी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
शिक्षण
एम. फिल
नेट वर्थ
१५ कोटी
व्यवसाय
राजकीय नेते

राहुल गांधी न्यूज

तिरुअनंतपूरममध्ये प्रचार करताना शशी थरुर (छायाचित्र : पीटीआय)
“तुमच्या आजीनेच आम्हाला तुरुंगात टाकलं”; डाव्यांची राहुल गांधींवर टीका

इंडिया आघाडी सत्तेत आली तर संसदेच्या पहिल्या अधिवेशनातच CAA कायदा रद्दबातल ठरवला जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका. (Photo - PTI)
“पंतप्रधान मोदी नैराश्यग्रस्त, कदाचित ते स्टेजवरच…”, राहुल गांधी याचं मोठं विधान

कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या प्रचारानिमित्त भाषण करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका (फोटो - पीटीआय संग्रहीत)
“दो शहजादे…”, उत्तर प्रदेशात मोदींचा राहुल गांधींना टोला; म्हणाले, “दो लडकों की फ्लॉप जोडी!”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही या दोन मुलांच्या फ्लॉप जोडीकडून विकासाची अपेक्षा ठेवू शकता का?”

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (छायाचित्र : पीटीआय)
पंतप्रधान मोदींविरोधात नोटीस नको म्हणून निवडणूक आयोगाचा बचावात्मक पवित्रा?

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यानंतर संबंधित प्रचारकाला जबाबदार न धरता त्याच्या पक्षाला जबाबदार धरण्याचा हा पवित्रा भारतीय निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच आजमावला जातो आहे.

( भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका )
भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात झालेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना नोटीस बजावली.

वायनाडमध्ये प्रचार करताना राहुल गांधी (छायाचित्र : पीटीआय)
राहुल गांधींपेक्षा हत्तींनी जास्त भेटी दिल्या; वायनाड मतदारसंघामधल्या मतदारांची खंत

राहुल गांधी देशपातळीवरील प्रचारसभांमध्ये व्यग्र आहेत. दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघामध्ये मात्र एकाच समस्येवरून राजकारण पेटले आहे. ती समस्या म्हणजे वन्य प्राण्यांनी मांडलेला उच्छाद!

काँग्रेस, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

भाजपाचे नेते वरुण गांधी (छायाचित्र : द इंडियन एक्स्प्रेस)
रायबरेलीत ‘गांधी विरुद्ध गांधी’?; वरुण गांधींना मिळणार का तिकीट?

जवळपास पहिल्या निवडणुकीपासूनच गांधी कुटुंबीयांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे, त्यामुळे या दोन मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे विशेष लक्ष असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो-संग्रहित छायाचित्र)
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले, “इंदिरा गांधींची संपत्ती मिळवण्यासाठी…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्य प्रदेशातील मुरैना येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो- संग्रहित छायाचित्र)
द्वेषपूर्ण भाषण; पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर धर्म, जात, समाज आणि भाषेच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

दिल्लीतील जवाहर भवनमध्ये बुधवारी काँग्रेसने आयोजित केलेल्या सामाजिक न्याय संमेलनातील राहुल गांधी
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘संपत्तीच्या फेरवाटपा’च्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल (photo credit - congress x account)
लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे.अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

संबंधित बातम्या