राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल असे वाटले होते, परंतु ते व्हायचे नव्हते, याबद्दल खंत व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल राज…
शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांपैकी शिंदे यांनाच राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे; अर्थात भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे हे सारे घडले.