राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 10 Jul 1951
वय 73 Years
जन्म ठिकाण भभौरा, उत्तर प्रदेश
राजनाथ सिंह यांचे चरित्र

राजनाथ सिंह हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहे. तसेच ते देशाचे संरक्षणमंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांचा जन्म १० जुलै १९५१ रोजी उत्तर प्रदेशातील भभौरा येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील राहिलेले आहेत.

Read More
राजनाथ सिंह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राम बदन सिंह
आई
सावित्री सिंह
शिक्षण
एम.एस.सी. फिजिक्स
व्यवसाय
राजकीय नेते

राजनाथ सिंह न्यूज

१०० दहशतवाद्यांचा खात्मा, सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
१०० दहशतवाद्यांचा खात्मा, सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा

पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किमान १०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिली.

पाकिस्तानविरोधात आता क्वालिटी कारवाई करणार (फोटो - राजनाथ सिंह/X)
“…तर आता क्वालिटी कारवाई करू”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा!

“सरकारने गुणवत्तेला प्राधान्य दिलं आहे. आम्ही केवळ गुणवत्ता सुधारणेला लक्ष्य ठेवून Ordnance Factorie कॉर्पोरेटीकरण केले. तेव्हापासून आजपर्यंत, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये सातत्याने सुधारणा झाली आहे आणि कॉर्पोरेटायझेशननंतर, दर्जेदार उत्पादन वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत”, असंही ते म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरच राबविल्याबाबत भारतीय लष्कराचे कौतुक केले. (Photo - PTI)
Rajnath Singh: “ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार, पाकिस्तानने जर…”, राजनाथ सिंह यांचे मोठे विधान; १०० अतिरेकी मारल्याचा दावा

Rajnath Singh: ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारकडून आयोजित केलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरच राबविल्याबाबत भारतीय लष्कराचे कौतुक केले. (Photo - PTI)
Rajnath Singh on Operation Sindoor: “हनुमानानं जे अशोक वाटिकेत केलं, तेच आम्ही…”, ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले?

Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर बोलत असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, आम्ही फक्त त्यांनाच मारले, ज्यांनी निरपराधांना मारले होते.

पाकिस्तानवर नावानिशी प्रथमच ठपका, पहलगाम हल्ल्याबाबत भारत - अमेरिका संरक्षणमंत्र्यांमध्ये चर्चा (file photo)
पाकिस्तानवर नावानिशी प्रथमच ठपका, पहलगाम हल्ल्याबाबत भारत – अमेरिका संरक्षणमंत्र्यांमध्ये चर्चा

एखाद्या वरिष्ठ मंत्र्याने पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानचे नाव घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पाकिस्तान संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ
image : ap
भारताकडून लष्करी घुसखोरी अटळ! पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

सिंधू जलकरार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय ही युद्धाची कृती असल्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेचा ख्वाजा आसिफ यांनी पुनरुच्चार केला.

दिवाळखोर पाकिस्तान भारताविरोधात युद्ध पुकारण्याच्या स्थितीत आहे?

कराची शेअर बाजारासाठी हा सलग दुसरा तोटा आहे. आर्थिक वर्ष २०२५ साठी आयएमएफने पाकिस्तानच्या जीडीपी वाढीचा अंदाज तीन टक्क्यांवरून २.६ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे.

राजनाथ सिंह काय म्हणाले?
Pahalgam Terror Attack Updates : “पडद्यामागे राहून…”, पहलगाम हल्ल्याप्रकरणी संरक्षण मंत्र्यांचा नक्की कोणाला इशारा?

Jammu and Kashmir Terror Attack Updates : “पहलगाम येथे धर्माला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये आपल्या देशातील निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण देश मोठ्या शोकसागरात बुडाला आहे”, असं राजनाथ सिंह म्हणाले.

'न्यू इंडियन एक्स्प्रेस'च्या माहितीनुसार, भारताने ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रांची दुसरी तुकडी फिलिपिन्सला पाठवली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)
Brahmos Missile : भारताचे हे क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न; कारण काय?

BrahMos missile export पूर्वी भारताला सर्वाधिक शस्त्रांची आयात करणारा देश म्हणून ओळखले जायचे; परंतु आताचे चित्र काहीसे बदलले आहे. भारताने परदेशांत विकसित शस्त्रांची निर्यातदेखील वाढवली आहे.

मराठवाड्यात एक हजार एकरावर संरक्षण उत्पादन संकुलाची मागणी, परवानगी दिरंगाई टाळण्याची मागणी ( image source - @rajnathsingh X account )
मराठवाड्यात एक हजार एकरावर संरक्षण उत्पादन संकुलाची मागणी, परवानगी दिरंगाई टाळण्याची मागणी

संरक्षणविषयक उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी उद्योजक आणि लष्करी अधिकारी यांची एकत्रित बैठक आयोेजित करू, असे आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिले.

महाराणा प्रताप यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विधान ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
महाराणा प्रताप यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विधान

शहरातील उद्यानात महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

संबंधित बातम्या