सचिन तेंडुलकर

सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनेक भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायले. शाळेत असताना त्याने विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. पुढे काही सामन्यांमध्ये त्याने चांगली धावसंख्या केली. १९९४ मध्ये त्याने श्रीलंकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यामध्ये पहिले शतक झळकवले. सचिनने आत्तापर्यंत अनेक जुने विक्रम मोडत काढत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० शतक करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.

सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या आहेत. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Read More
Sachin Tendulkar vs Virat Kohli Who has scored more double centuries in Tests
9 Photos
सचिन तेंडुलकर विरुद्ध विराट कोहली; कसोटीमध्ये जास्त द्विशतकं कोणाच्या नावावर आहेत? कशी आहे एकूण कामगिरी?

Virat Kohli and Sachin Tendulkar: विराटने नुकतीच कसोटीमधून निवृती घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त द्विशतके कोणी केली आहेत? याबद्दल…

Sachin Tendulkar on Virat Kohli Retirement Shares Emotional Post with Incident of His Last Test Match Post Viral
Virat Kohli: “मला आठवतंय तुझ्या वडिलांचा धागा मला दिलेलास”, विराटच्या कसोटी निवृत्तीवर सचिन तेंडुलकर झाला भावुक; पोस्टमध्ये सांगितला तो प्रसंग

Sachin Tendulkar on Virat Kohli Retirement: विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीबाबत सचिन तेंडुलकरने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

sachin tendulkar daughter sara tendulkar talked about her bollywood debut she said i rejected many offers
सचिन तेंडुलकरच्या लेकीला बॉलीवूड चित्रपटांसाठी झालेली विचारणा, सारा म्हणाली, “अनेक ऑफर्स नाकारल्या कारण…”

सचिन तेंडुलकरच्या लेकीने नाकारल्या बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्स, स्वत:च साराने दिलं ‘हे’ उत्तर

Sachin Tendulkar on Rohit Sharma
Sachin Tendulkar: “मला आजही आठवतंय…”, रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

Sachin Tendulkar on Rohit Sharma: भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून काल (७ मे) निवृत्ती जाहिर केल्यानंतर सर्वांनाच धक्का…

Sachin Tendulkar, Shikhar Dhawan, and Harbhajan Singh express support for Indian Army after Operation Sindoor
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर सचिनसह अनेक क्रिकेटपटूंनी केलं लष्कराचं कौतुक; धवन म्हणाला, “जे म्हटलं होतं, ते करून दाखवलं”

Operation Sindoor News: विशेष आणि अचूक शस्त्रास्त्रांचा वापरून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर द्वारे एकाच समन्वित हल्ल्याद्वारे नऊ दहशतवादी ठिकाणे नष्ट…

Jasprit Bumrah Reveals Sachin Tendulkar Advice That Helps Him To Becomes Best Bowler IPL 2025
MI vs GT: “मी मुंबईच्या संघात आलो तेव्हा…”, सचिन तेंडुलकरचं एक वाक्य अन् बुमराह बनला भेदक गोलंदाज, जसप्रीतने सांगितला ‘तो’ प्रसंग फ्रीमियम स्टोरी

Jasprit Bumrah on Sachin Tendulkar: जसप्रीत बुमराह संघात परतल्याने मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या मोसमात अधिक मजबूत झाला. यादरम्यान बुमराहने सचिन…

Sara Tendulkar and Siddhant Chaturvedi career and academics
13 Photos
सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचे शिक्षण किती झाले? कोण जास्त शिक्षित आहे?

Sara Tendulkar vs Siddhant Chaturvedi : अलिकडेच सारा तेंडुलकर आणि बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्यामध्ये जवळीत वाढल्याच्या बातम्या येत आहेत.…

Vaibhav Suryavanshi like Sachin Tendulkar cant afford Vinod Kambli and Prithvi Shaw
‘वैभव सुर्यवंशीला सचिन तेंडुलकरप्रमाणं सांभाळा, आणखी कांबळी, पृथ्वी शॉ परवडणार नाही’, माजी प्रशिक्षकाचं बीसीसीआयला आवाहन

Greg Chappell on Vaibhav Suryavanshi: आयपीएल फ्रँचायझी आणि माध्यमांनी वैभव सुर्यवंशीची काळजी घ्यावी. अति मार्केटिंग करून त्याचा खेळ न बिघडवता…

ipl 2025 Vaibhav suryavanshi century Sachin Tendulkar Yusuf pathan Vicky Kaushal priety Zinta
9 Photos
IPL 2025: वैभव सूर्यवंशीवर दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव; वादळी शतकी खेळीवर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा काय म्हणाले?

Vaibhav Suryavanshi IPL: वैभव सूर्यवंशीचे चाहते त्याच्या शतकाबद्दल सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या शतकी खेळीनंतर चित्रपट विश्वातूनही प्रतिक्रिया…

Yuvraj Singh with young cricketer Vaibhav Suryavanshi after world record
Vaibhav Suryavanshi: “१४ वर्षांचे असताना तुम्ही काय करत होता? हा मुलगा डोळे मिचकावत…”, वैभव सूर्यवंशीच्या खेळीचे युवराजकडून खास शब्दांत कौतुक

Vaibhav Suryavanshi Century: १४ वर्षे आणि ३२ दिवसांचा सूर्यवंशी हा आयपीएलच्या इतिहासातील शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. यापूर्वी हा…

Vaibhav Suryavanshi Scored Second Fastest Hundred in IPL
Vaibhav Suryavanshi Video: सचिन तेंडुलकरनं सांगितली वैभव सूर्यवंशीच्या अविश्वसनीय खेळीची ‘रेसिपी’; मध्यरात्री केलेल्या पोस्टमध्ये म्हणाला…

Vaibhav Suryavanshi Fastest IPL Hundred in IPL History : अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं ३५ चेंडूंमध्ये तडाखेबाज शतक झळकावल्यानंतर सचिन…

संबंधित बातम्या