संभाजी भिडे

भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध असलेले संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचे मूळ नाव मनोहर भिडे असं आहे आणि ते सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडीचे आहेत. भिडे उच्चशिक्षित आहेत. १९८० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ते कार्यरत होते. हिंदुत्वाबद्दल अतिशय आग्रही आणि आक्रमक अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे मोठे वाद निर्माण झाल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय त्यांना मानणारा तरुणवर्ग हा मोठ्याप्रमाणात आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेद्वारे त्यांचे कार्य चालते. २०१४ मध्ये रायगडमध्ये त्यांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली होती.


सध्या ते सांगलीत वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या वर्तुळातील एक महत्त्वाचे व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.


Read More
Sambhaji Bhide Guruji Bitten By Stray Dog in sangli maharashtra india
संभाजी भिडेंच्या पायावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; आता आली प्रशासनाला जाग! सांगलीत कारवाई सुरु

Sambhaji Bhide Guruji Bitten By Stray Dog: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.…

Sambhaji Bhide Guruji , dog attack, hospital,
संभाजी भिडे गुरुजी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी, रुग्णालयात दाखल

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

Tension was in Miraj city over objectionable text about Sambhaji Bhide
संभाजी भिडे यांच्याबद्दल आक्षेपाई मजकूरावरून मिरज शहरात तणाव

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दल आक्षेपाई संदेश समाज माध्यमावर प्रसारित केल्याने शुक्रवारी मिरज शहरात काही काळ तणाव निर्माण झाला…

Ajit Pawar On Sambhaji Bhide
Ajit Pawar : छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समावेशक होते का? अजित पवारांनी खोडला संभाजी भिडेंचा दावा

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी भिडे यांचा दावा खोडून काढला आहे.

Prakash Ambedkar and Sambhaji Bhide
Prakash Ambedkar : “देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावसारखी चूक करु नये, संभाजी भिडेंना..”; प्रकाश आंबेडकरांची मागणी काय? फ्रीमियम स्टोरी

सौगात ए मोदी हा राजकीय दृष्ट्या आणलेला कार्यक्रम आहे अशी बोचरी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

What Sambhaji Bhide Said About Kunal Kamra ?
Sambhaji Bhide : “कुणाल कामरावरुन विधानसभेत धुडगूस घालणारे देशद्रोही आणि…”; संभाजी भिडे काय म्हणाले?

कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडीओचा आणि गाण्याचा मुद्दा अधिवेशनात आणला गेला. त्याबाबत संभाजी भिडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

sambhaji bhide supports raigad fort waghya tomb said sambhajiraje statements are wrong about waghya
Sambhaji Bhide on Vaghya Samadhi: वाघ्याच्या समाधीला संभाजी भिडेंचं समर्थन

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली होती. त्यावर संभाजी भिडे यांनी यांनी प्रतिक्रिया…

What Sambhaji Bhide Said?
Sambhaji Bhide : “वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवरायांच्या चितेत उडी घेतली ही कथा सत्य, संभाजीराजे चूक…”, संभाजी भिडेंचं वक्तव्य

वाघ्या कुत्र्याची कथा सत्य आहे असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

Sambhaji Bhide on Dhananjay Munde
‘मराठ्यांनी स्वतःला संकुचित करु नये’, धनंजय मुंडेंच्या उल्लेखासह संभाजी भिडे यांनी मांडली रोखठोक भूमिका

Sambhaji Bhide on Dhananjay Munde: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा ते मराठ्यांचा इतिहास यावर…

sambhaji bhide criticized hindu community for making events of ganesh and navratri festival
हिंदू जगातील महामूर्ख जमात – संभाजी भिडे; गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे ‘इव्हेंट’ झाल्याची टीका

भिडे गुरुजी म्हणाले, की शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचे नेतृत्व करण्याचा मार्ग शिकवला. पण सध्या हा धर्म निद्रिस्त झाला आहे.

sambhajinagar ganesh mandal fight marathi news,
छत्रपती संभाजीनगर: गणेश मंडळांमधील वाद, तरुण अत्यवस्थ; मुलाच्या परिस्थितीस पोलीस कारणीभूत, पित्याचा आरोप

शंभू नगरातील हिंदू स्वराज नवयुवक गणेश मंडळ व जय योगेश्वर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळण्यावरून वाद झाला…

संबंधित बातम्या