Independence Day of India: दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी

Terror Attack Threat: स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ल्याची शक्यता

America's justice with encounter
अमेरिकेचा ‘एन्काऊंटर न्याय’?

लादेन वा जवाहिरी यांच्यामुळे अनेकांच्या घरांतली माणसे गेली, त्यामुळे या दहशतवादी म्होरक्यांबद्दल सहानुभूतीचे कारण नाही. पण स्वत:च्या नागरिकांना एक न्याय…

Bombay-hc
२००६ औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करत दिला जामीन

२६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार सय्यद जबीउद्दीन अन्सारी उर्फ ​​अबू हमजा उर्फ ​​अबू जुंदाल याच्यासह इतर सहा जणांना २००६ च्या औरंगाबाद…

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, माजी पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याचा कट बिहार पोलिसांनी उधळला आहे.

In the last four years, 700 youths from Jammu and Kashmir have joined terrorist organizations.
चिंताजनक! गेल्या चार वर्षात जम्मू काश्मीरमधील ७०० तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये भर्ती

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ५ जुलै २०२२ पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये एकूण ८२ विदेशी तर ५९ स्थानिक दहशतवादी सक्रिय होते.

Pakistan Terrorist Sajid MIR-FBI
विश्लेषण : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा कट आखणाऱ्याला पाकिस्तानमध्ये अटक? वाचा कोण आहे साजिद मीर… प्रीमियम स्टोरी

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा मुख्य आरोपी साजिद मीरला पाकिस्तानमध्ये अटक केल्याचं वृत्त आहे.

पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून पोलीस उपनिरीक्षकाची हत्या; अपहरणानंतर केलं ठार

गेल्या २ महिन्यांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या ६ घटना घडल्या आहेत.

Murder of a youth
जम्मू काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला, महिला शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आणखी एक दहशतवादी हल्ल्याची घटना समोर आली आहे.

संबंधित बातम्या