scorecardresearch

बी. एस. येडियुरप्पा

बी. एस. येडियुरप्पा हे भाजपाचे नेते आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. चार वेळा त्यांनी मुख्यमंत्रीपद भुषविले. २००७ मध्ये फक्त आठ दिवस आणि २०१८ साली केवळ सात दिवसांसाठी ते मुख्यमंत्री होते. याशिवाय २००८ ते २०११ आणि २०१९ ते २०२१ या काळात देखील ते मुख्यमंत्री होते. येडियुरप्पा यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९४३ साली झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही वर्ष एका राइसमिलमध्ये कारकून पदावर नोकरी केली. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले येडियुरप्पा १९८३ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. १९८८ मध्ये ते कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले. कर्नाटकात गाजलेल्या खाणकाम प्रकरणी लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. मुख्यमंत्री असतानाच त्यांना तुरुंगात जावे लागले.Read More

बी. एस. येडियुरप्पा News

Yediyurappa
Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येडियुरप्पांना तिकीट मिळण्याची शक्यता कमीच, कारण…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी राहिलेला आहे.

Yediyurappa
Karnataka : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपासमोर येडियुरप्पांच्या मनधरणीचे आव्हान?

मुख्यमंत्री बोम्मईंकडून जातीय समीकरण जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न

Karnataka
येडियुरप्पा यांनी मुलाच्या प्रकरणात कदाचित चुकीचा हात धरला, परंतु अजूनही येडियुरप्पा यांच्या हातात आहेत काही हुकुमाचे एक्के

कर्नाटकमधील एका केंद्रीय मंत्र्याने उमेदवारीबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची समजूत काढण्याची हमी दिली होती.

B. S Yediurappa
येडियुरप्पा यांच्या धाकट्या मुलाचा सक्रीय राजकारणातील प्रवेश लांबला, घराणेशाहीचा बसला फटका!

बी. वाय. विजयेंद्र यांच्याकडे पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा दुर्लक्ष केले आहे.

कर्नाटक विधानपरिषद निवडणूक : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपात जोरदार लॉबिंग

विधानपरिषदेच्या जागांसाठी पक्षातून जोरदार लॉबिंग झाल्यामुळे उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यास उशीर झाला होता.

कर्नाटकात आमदारांची फोडाफोडी? बी.एस.येडियुरप्पांनी दिले संकेत

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतरही भाजपाने पुन्हा सरकार स्थापन करण्याची आशा सोडलेली नाही. नाराज आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न…

येडियुरप्पांनी राजीनामा देताच कुमारस्वामी आणि शिवकुमार यांचे चेहरे उत्साहाने फुलले

सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करताच विरोधी बाकांवर बसलेले काँग्रेस आणि जेडीएस आमदारांचे…

प्रताप गौडा पाटील आम्हाला दगा देणार नाही – काँग्रेस

सकाळपासून बेपत्ता असलेले काँग्रेस आमदार प्रताप गौडा पाटील विधानसभेत पोहोचले असून त्यांनी काँग्रेस आमदारांसोबत दुपारचा लंच केला. यावेळी काँग्रेसचे नेते…

येडियुरप्पांचा फैसला उद्या; कर्नाटक विधानसभेत शनिवारी बहुमत चाचणी घ्या: सुप्रीम कोर्ट

कर्नाटकच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली.

‘या’ दोन नेत्यांमुळे कर्नाटकात भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपाला मिळालेल्या या घवघवीत यशामध्ये बी.एस.येडियुरप्पा आणि बी. श्रीरामलु या दोन…

येडियुरप्पा मानसिक दृष्टया अस्थिर – सिद्धरामय्या

मतदानाच्या दिवशीही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा नेते बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर तोंडसुख घेतले. कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी मतदान सुरु आहे.

‘भ्रष्टाचाराचा महामेरू’ महाराष्ट्र रक्षणाय!

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या कारकिर्दीत झालेला प्रचंड भ्रष्टाचार आणि त्यांनी त्याचे केलेले निर्लज्ज समर्थन, हे भाजपच्या पराभवाचे…

मराठीने केला कानडी भ्रतार!

लिंगायत समाजाच्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी भाजपने नामी युक्ती शोधत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या…

मराठीने केला कानडी भ्रतार!

लिंगायत समाजाच्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी भाजपने नामी युक्ती शोधत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या…

संघसंमतीचे ‘मोदीबिंब’..

दोन वर्षांपूर्वी, जेव्हा येड्डियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास भाजपने भाग पाडले तेव्हा त्यांनी पक्षापासून फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन…

गाजावाजा न करता येडियुरप्पा स्वगृही

भाजपला सोडचिठ्ठी देऊन जवळपास वर्षभरापूर्वी स्वत:च्या पक्षाची स्थापना करणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा गुरुवारी कोणताही गाजावाजा न करता…

‘दक्षिण दिग्विजया’चा दुसरा अध्याय?

बेरीज-वजाबाकी आणि गुणाकाराच्या गणितांना राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. केंद्रातील सत्ता-संपादनासाठी आवश्यक संख्याबळ जमविण्यासाठी सध्या सर्वच पक्षांचे असे बेरजेचे राजकारण सुरू…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.