टोयोटाने तिच्या नव्या इनोव्हा क्रिस्टासाठी बडय़ा कंपन्या तसेच त्यातील कर्मचारी यांच्याकरिता ‘कॉर्पोरेट कनेक्ट’ ही मोहीम सुरू केली होती. तिच्या अंतर्गत सध्या मुंबई, पुण्यासह देशातील सात प्रमुख शहरांत कंपनीची नवीन प्रस्तुती इनोव्हा क्रिस्टाचे (२.८ व २.४ लिटर डिझेल इंजिन) सादरीकरण होत आहे. या निमित्ताने टोयोटाचे मुख्य विक्रेते लेकोझीचे अमर पवार, कंपनीच्या पश्चिम विभागाचे उपमहाव्यवस्थापक सुजीत राऊत, कॉर्पोरेट विभागाचे व्यवस्थापक विनोद लालवानी, विभागीय व्यवस्थापक आर. व्यंकट कृष्णन व वरिष्ठ महाव्यवस्थापक श्याम कुमार आदी एकत्र आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2016 रोजी प्रकाशित
टोयोटाच्या नव्या इनोव्हा क्रिस्टाचा ‘कॉर्पोरेट कनेक्ट’!
टोयोटाने तिच्या नव्या इनोव्हा क्रिस्टासाठी बडय़ा कंपन्या तसेच त्यातील कर्मचारी यांच्याकरिता ‘कॉर्पोरेट कनेक्ट
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
First published on: 25-05-2016 at 08:09 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyota innova crysta corporate connect