संरक्षण मंत्रालयांतर्गत एआयपीटी व एपीटीसी डेपो, पुणे येथे आर्टिस्ट म्हणून संधी –

  • उमेदवारांनी आर्ट्स विषयातील पदवी वा पदविकाधारक असावेत व त्यांना आरेखन, मॉडेल, चित्रकृती इ. क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव असायला हवे. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १५ ते २१ ऑक्टोबर २०१६च्या अंकातील जाहिरात पाहावी.
  • विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडंट, एआयपीटी अ‍ॅण्ड एपीटीसी डेपो, सोलापूर रोड, पुणे- ४११०२२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१६.

 

  • अर्थ सिस्टीम सायन्स ऑर्गनायझेशन अंतर्गत इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणे येथे ज्युनिअर रिसर्च पेलो व प्रोजेक्ट असिस्टंटच्या जागा-
  • अधिक माहिती व तपशिलासाठी इन्स्टिटय़ूटच्या tropmet.res.in/ careers A±F½FF http://www.tropmet.res.in/ careers या संकेतस्थळांना भेट द्यावी.
  • संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१६.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र, पणजी येथे अस्थायी तत्त्वावर कोंकणी वृत्त निवेदक म्हणून संधी-
  • उमेदवार पदवीधर असावेत. त्यांचे कोंकणी भाषेवर प्रभुत्व असावे व त्यांना इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा ४० वर्षे.
  • संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज साहाय्यक संचालक (वृत्त विभाग), प्रादेशिक वृत्त विभागप्रमुख, दूरदर्शन केंद्र, आस्तिनो, पणजी- गोवा- ४०३००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची
  • तारीख ३० नोव्हेंबर २०१६.

 

  • चलन मुद्रणालय, नाशिक रोड येथे कल्याण अधिकारी म्हणून संधी-
  • अधिक माहिती व तपशिलासाठी चलन मुद्रणालयाच्या spmcil.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१६.