Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे या भरती साठी चौथी पास ते पदवीधारकांना अर्ज करता येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयांतर्गत असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी, माळी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३ –

Entrance Exam JEE Mains Exam for Engineering Architecture career news
प्रवेशाची पायरी: इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरसाठी जेईई मेन्स परीक्षा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Shrigonda Vidhan Sabha Constituency, Pratibha Pachpute,
मुलासाठी आईची माघार.. भाजपचा एबी फॉर्म आईने दिला मुलाला
Siddhi Kadam Withdraw Mohol
Siddhi Kadam : मोहोळमधून रमेश कदम आणि सिद्धी कदम यांची माघार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राजू खरेंना दिलासा
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
Indian economy current affairs
MPSC मंत्र: राज्य सेवा मुख्य परीक्षा; अर्थव्यवस्था चालू घडामोडी

पदाचे नाव – असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी, माळी

एकूण रिक्त पदे – ८

शैक्षणिक पात्रता –

  • असिस्टंट लायब्रेरिअन : कोणत्याही शाखेतील पदवी + लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये सर्टिफिकेट + MS-CIT + ३ वर्षे अनुभव.
  • स्वयंपाकी : ४ थी पास + स्वयंपाकाचे संपूर्ण ज्ञान व अनुभव.
  • माळी : ४ थी पास + ३ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – २१ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु

अर्ज फी –

खुला प्रवर्ग, मागासवर्गीय – २०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – नागपूर.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्याची सुरवात – ३० ऑक्टोबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्याचा पत्ता – प्रबंधक (प्रशासक), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन नागपूर – ४००००१

भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

असिस्टंट लायब्रेरिअन – https://drive.google.com/file/d/1rKdmik_jsAzzOFMTGrgo_6TjCIH_8lih/view

स्वयंपाकी – https://drive.google.com/file/d/1yWcdeIhJnrjPQQaBH9D-_k9tl4FC3f8t/view

माळी – https://drive.google.com/file/d/1qFyv0n_tGD6oU1KouovVrEq8dMEmuJge/view