सुहास पाटील
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL). (भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ पॉवर अंतर्गत एक महारत्न उपक्रम) PGCIL च्या कॉर्पोरेट सेंटर आणि एकूण ११ रिजन्समध्ये एक वर्षांच्या अॅप्रेंटिसशिपसाठी एकूण १०३५ पदांची भरती.
महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधील PGCIL च्या युनिटसमधील रिक्त पदांचा तपशील –
(१) वेस्टर्न रिजन – I, नागपूर (महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड) – एकूण १०५ पदे.
(२) वेस्टर्न रिजन – II, वडोदरा (गुजरात, मध्य प्रदेश) – एकूण १०६ पदे.
(३) सदर्न रिजन – I, हैदराबाद (आंध्र प्रदेश, तेलंगणा) – एकूण ७० पदे.
(४) सदर्न रिजन – II, बंगलोर (कर्नाटक, तमिळनाडू, केरळ) – एकूण १०५ पदे.
ट्रेडनुसार राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील :
(क) (I) Advt. No. Apprenticeship/ २०२३-२४/ WR- I/०१ dt.. २७.०६.२०२३ –
(१) ग्रॅज्युएट (इलेक्ट्रिकल) : महाराष्ट्र – १९, छत्तीसगड – २०, मध्यप्रदेश (Seoni District) – २, गोवा – १.
(२) ग्रॅज्युएट (सिव्हील) : महाराष्ट्र – १५, छत्तीसगड – १०, मध्यप्रदेश – १, गोवा – ०.
(३) ग्रॅज्युएट (कॉम्प्युटर सायन्स/आय्टी) : महाराष्ट्र – १.
(४) ग्रॅज्युएट इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकॉम : महाराष्ट्र – १.
(५) एचआर एक्झिक्युटिव्ह : महाराष्ट्र – ५.
(६) डिप्लोमा (सिव्हील) : महाराष्ट्र – ३, छत्तीसगड – २.
(७) डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) : महाराष्ट्र – १३, छत्तीसगड – १, मध्यप्रदेश – १, गोवा – ०.
(८) CSR Executive – महाराष्ट्र – १.
(९) एक्झिक्युटिव्ह (Law) – महाराष्ट्र – १.
(१०) सेक्रेटरियल असिस्टंट : महाराष्ट्र – ३.
स्टायपेंड : दरमहा रु. १३,५००/-.
पात्रता : १०वी उत्तीर्ण, स्टेनोग्रॉफी / सेक्रेटरियल कमरर्शियल प्रॅटिक्सचे ज्ञान आणि / किंवा बेसिक कॉम्प्युटर अप्लिकेशनचे ज्ञान.
(II) Advt. No. Apprenticeship/ २०२३-२४/ WR- II/०१ dt. २७.०६.२०२३/ SR- I/ SR- II )
ग्रॅज्युएट (इलेक्ट्रिकल) : मध्यप्रदेश – १४, गुजरात – १२, आंध्र प्रदेश – २, तेलंगणा – २, कर्नाटक – १२., केरला-७, पदुचेरी-१, तमिळनाडू – १७
(२) ग्रॅज्युएट (सिव्हील) : मध्यप्रदेश – १०, गुजरात – ८, आंध्र प्रदेश – १, कर्नाटक – २., तामिळनाडू-३, केरला – २.
(३) ग्रॅज्युएट (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) : तेलंगणा – १.
(४) एचआर एक्झिक्युटिव्ह : मध्यप्रदेश – ०, गुजरात – ४, आंध्र प्रदेश – २, तेलंगणा – १०., कर्नाटक – २.
(५) डिप्लोमा (सिव्हील) : मध्यप्रदेश – ८, गुजरात – ६, आंध्र प्रदेश – १, कर्नाटक – ३., तमिळनाडू-९, केरला-२,
(६) डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) : मध्यप्रदेश – १२, गुजरात – ११, आंध्र प्रदेश – २, तेलंगणा – २, कर्नाटक झ्र् ५, तमिळनाडू-१८, केरला-६,पदुचेरी-१
(७) आयटीआय (इलेक्ट्रिशियन ) : मध्यप्रदेश – ९, गुजरात – ९, आंध्र प्रदेश – ३३, तेलंगणा – १३, कर्नाटक- २, तामिळनाडू- ७, केरला – १.
पात्रता संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स. स्टायपेंड रु. १३,५००/-.
(८) एक्झिक्युटिव्ह (लॉ) : कर्नाटक – १, तेलंगणा -२. स्टायपेंड – दरमहा रु. १७,५००/-.
पात्रता : कायदा विषयातील पदवी.
(९) CSR एक्झिक्युटिव्ह : कर्नाटक – १, तेलंगणा – १, गुजरात – २. स्टायपेंड – दरमहा रु. १५,०००/-.
पात्रता : MSW किंवा रूरल डेव्हलपमेंट/ मॅनेजमेंटमधील मास्टर्स डिग्री.
(१०) पीआर असिस्टंट : गुजरात-१, कर्नाटक – १.
स्टायपेंड : रु. १३,५००/- दरमहा.
पात्रता : मास कम्युनिकेशन / जर्नालिझम अॅन्ड मास कम्युनिकेशन विषयांतील पदवी स्टायपेंड दरमहा रु.१७,५००/-
पात्रता आणि स्टायपेंड : दरमहा – पद क्र. १ ते ४ साठी संबंधित विषयातील इंजीनिअरींग डिग्री. स्टायपेंड रु. १७,५००/-.
पद क्र. ५ साठी एमबीए (एचआर)/ एमएसडब्ल्यू/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (PM/ PM & IR. स्टायपेंड : रु. १७,५००/-.
पद क्र. ६ व ७ साठी संबंधित विषयातील इंजिनिअरींग डिप्लोमा.
उमेदवारांना कंपनी अकोमोडेशन न दिल्यास रु. २,५००/- दरमहा अधिकचे दिले जातील.
पात्रता परीक्षा दि. ३१ जुलै २०२१ ते ३१ जुलै २०२३ पर्यंत उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा : उमेदवाराला १८ वर्षे पूर्ण झालेली असावीत.
निवड पद्धती : पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची (त्यांना ई-मेलद्वारे सूचित केले जाईल) कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड केली जाईल.
ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एचआर एक्झिक्युटिव्ह/ CSR Exe./ Exe- Law/ ITI Electrician / पीआर असिस्टंट या पदांसाठी उमेदवारांनी NAPS वेबसाईट https:// apprenticeshipindia. gov. in आणि Degree/ Diploma Engg. नी NATS वेबसाईट https:// portal.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर आपले नाव रजिस्टर करावे. रजिस्ट्रेशन/ एनरॉलमेंट नंबर मिळाल्यानंतर http://www.powergrid.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दि. ३१ जुलै २०२३ पर्यंत करावेत. (Careers & gt; Engagement of Apprentices & gt; Apply)
शंका समाधानासाठी apprentice_ srs @powergrid. in SR- II साठी
apprentice_ wrr @powergrid. in WR- I साठी
apprentice_ wrs @powergrid. in WR- II साठी
apprentice_ srr @powergrid. in SR- I साठी