VNIT Nagpur recruitment 2024 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ या पदाच्या नोकरीसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष काय आहेत याबद्दल नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी माहिती करून घ्या. तसेच, अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख आणि अर्ज प्रक्रिया याबद्दलही जाणून घ्या.

VNIT Nagpur recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेंतर्गत सध्या ज्युनियर रिसर्च फेलो [JRF] या पदासाठी एकूण १ जागा भरण्यात येणार आहे.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Nagpur, IPS, wife,
नागपूर : आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीची छेड काढणे पडले महागात
Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Bhabha Atomic Research Centre Mumbai jobs 2024
BARC Mumbai recruitment 2024 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात होणार मोठी भरती! पाहा माहिती
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

VNIT Nagpur recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील शैक्षणिक पात्रता असे आवश्यक आहे –

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे रसायनशास्त्र किंवा इतर संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर [Masters] अथवा इतर संबंधित विषयांमधील शिक्षण असणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बॅचलर किंवा मास्टर्सची किमान प्रथम श्रेणीतील पदवी असणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने गेट किंवा नेट परीक्षा दिलेली असावी.

हेही वाचा : Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये होणार मोठी भरती! पाहा अधिक माहिती

VNIT Nagpur recruitment 2024 : वेतन

ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराला दरमहा ३७,०००/- रुपये वेतन देण्यात येईल.

VNIT Nagpur recruitment 2024 – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अधिकृत वेबसाईट लिंक –
https://vnit.ac.in/

VNIT Nagpur recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1dZVN6YDClc_IFQvPDEM4a7duCMOeghtd/view

VNIT Nagpur recruitment 2024 – ऑनलाइन अर्जाची लिंक –
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSez1Jct9Y90uY_Gyk7bV-6LWtLkupk2WTKWfiCJHdg_0X1nKQ/viewform

VNIT Nagpur recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदावर नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
परंतु, अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
अर्ज करताना उमेदवाराने आपली संपूर्ण आणि अचूक माहिती अर्जात भरणे आवश्यक आहे.
तसेच, उमेदवारांनी अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे अनिवार्य आहे.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही २९ मे २०२४ अशी आहे.

ज्युनियर रिसर्च फेलो [JRF] या पदासंबंधीची अधिक माहिती हवी असल्यास, उमेदवारांनी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, अधिसूचना आणि अर्जाच्या फॉर्मची लिंक ही वर नमूद करण्यात आली आहे.