MGIMS Wardha Bharti 2024 : वर्धा येथील महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था ही देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था असून या संस्थेच्या अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदरावाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज कसा करावा, कोणत्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे आणि भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

पदाचे नाव – महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत खालील चार पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

Defence Institute of Advanced Technology pune jobs
DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर होणार भरती; जाणून घ्या….
Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Jilhadhikari Karyalay Kolhapur Bharti 2024
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत १८ जागांसाठी भरती; जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • स्त्रीरोगतज्ञ – १
  • बालरोगतज्ञ – १
  • ऍनेस्थेसियोलॉजिस्ट – १
  • जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर – १

पदसंख्या – एकूण चार रिक्त जागा भरण्यासाठी ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

  • स्त्रीरोगतज्ञ – १
  • बालरोगतज्ञ – १
  • ऍनेस्थेसियोलॉजिस्ट – १
  • जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर – १

हेही वाचा : NIOH recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ठरवली आहे.

  • स्त्रीरोगतज्ञ – संबंधित विषयात एमसीआय (MCI) मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा असलेले एमबीबीएस (MBBS)
  • बालरोगतज्ञ – संबंधित विषयात एमसीआय (MCI) मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा असलेले एमबीबीएस (MBBS)
  • ऍनेस्थेसियोलॉजिस्ट – संबंधित विषयात एमसीआय (MCI) मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा असलेले एमबीबीएस (MBBS)
  • जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर – एमबीबीएस (MBBS)

अर्ज पद्धती – वरील पदांसाठी तुम्ही ऑनलाईन (ई-मेल)द्वारे/ ऑफलाईन खालील पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम जि. वर्धा या पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज पाठवावा

ई-मेल पत्ता – ऑनलाईन अर्ज करताना secretaryoffice@mgims.ac.in या ई – मेल पत्त्यावर अर्ज पाठवावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करावा. ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mgims.ac.in/ या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकता.

अधिसुचना – https://www.mgims.ac.in/index.php/component/easyblog/616-vacancy-in-melghat?Itemid=1 अर्ज करण्यापूर्वी ही अधिसुचना नीट वाचावी.

अर्ज कसा करावा?

वरील पदांसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
अर्जात मागितलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अर्जाबरोबर जोडावी.
अर्ज करण्याची शेवटची तारखी २२ एप्रिल आहे. त्यानंतर अर्ज केल्यास अपात्र ठरविण्यात येईल.