News Flash

आशेचा किरण दिसू लागलाय..

मल्लेशच्या इच्छेप्रमाणे एम.टेक. होण्यासाठी त्याला रोख पंचवीस हजार रुपयांची देणगी त्यांनी दिली

बेघरपणा आणि भूमिहीनता कायमचीच

नव्याने तयार केलेले जुने कपडे बाजारात विकून उपजीविका करणे हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे.

अभावग्रस्त आयुष्य

साधारणपणे दिवाळी सण होताच हे लोक आपापला नंदी घेऊन बाहेर पडतात आणि शिवरात्रीला परत येतात.

सोंगे धरिता नाना परी रे।

पूर्वी राजांकडून बहुरूपी या जमातींचा गुप्तहेर म्हणून वापर केला जायचा.

उष:काल होता होता..

धरणाखालच्या नद्या कोरडय़ा पडल्या, धरणात साठलेल्या पाण्यात मासेमारी करण्यासंबंधात ‘परवानाधारकाचे राज्य’ आले.

जगणं मसणाच्या वाटेवरचं

गावातल्या कोणाच्याही मृत्यूची बातमी कळताच, आपल्या खास वेशात हे मृताच्या अंत्ययात्रेत सामील होतात. मृताच्या वारसदाराकडून भिक्षा हक्काने मागून घेतात.

तांबडं फुटतंय..

कडकलक्ष्मी जमातीचे लोक आधीपासूनच भटक्या प्रवृत्तीचे असल्यामुळे सध्या बेघर व भूमिहीन आहेत. निरक्षरता व अज्ञानाचा पगडा घट्ट आहे.

छप्पर हरवलेल्या पिढय़ा

स्वातंत्र्य लढय़ाचा भाग म्हणून ब्रिटिशांच्या आर्थिक सत्तेविरोधात सातत्याने लढण्यात हजारोंच्या बलिदानासह ज्यांनी आपल्या अनेक पिढय़ा बरबाद करून घेतल्या त्या छप्परबंद जमातीतल्या लोकांना स्वराज्यात मात्र घर नाही, शिक्षण नाही, आरोग्य

परंपरागत व्यवसाय हरवलेले भिल्ल गोसावी

भिल्ल गोसावी या जमातीचे लोक गोसाव्याचे सोंग घेऊन भिक्षा मागण्यापलीकडे इतर समाजाशी जोडलेले दिसत नाहीत. नागपूर जिल्हय़ातील जामगढ, तरोडा, वाई, पंचधार, कोंढासावळी गावांमधल्या या...

मदाऱ्यांची मदार सरकारवर?

मदारी जमातीचा परंपरागत व्यवसाय त्यांना जीवनाधार देण्यासाठी पूर्वीपासून कमजोरच होता आणि आता तर भिक्षा प्रतिबंधक व बाल मजुरी संबंधातले कायदे आले, त्यामुळे त्यांचे रस्त्यावरचे करमणुकीचे कार्यक्रम बंद झाले. वन्य

अभावग्रस्त ‘गवलान’

गवळी ही भटकी जमात आणि तत्सम  गवलान जमात यांची मेळघाटातील लोकसंख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पिढय़ान्पिढय़ा शेकडो वर्षांपासून वनाच्या आधाराने जगणाऱ्या गवलान जमातीला आदिवासींप्रमाणे 'पेसा' कायद्यानुसार वारसाहक्काचा किंवा वहिवाटीचा

‘पान पे खाना और पत्ते पे रहना’

महाराष्ट्रातले पहिलवान आपली ओळख आणि जात ‘सय्यद’ अशीच सांगतात. मुस्लीम असले तरी प्रत्येक कामाची सुरुवात बजरंगबलीचा जयजयकार व पूजेने होते.

कतरा कतरा है जिम्न्दगी

लाकूड कातण्याचे काम करणारी कतारी जमात. पण याचं एकूणच आयुष्य म्हणजे ‘कतरा कतरा मिलती है, जिंदगी,’ असंच आहे.

घण लोखंडावर घण आयुष्यावर

घिसाडी समाजातील माणसं एक वेळच जेवतात. मुलांना भूक आवरता आली पाहिजे म्हणून बालवयातच पोटावर तप्त लोखंडाच्या सळईने डागण्या दिल्या जातात.

जगणे झाले अवघड

आजच्या आधुनिक युगात परंपरागत व्यवसायाच्या आधारे जगणारे नाथजोगी, किंगरीवाले किंवा बालसंतोषी यांची उपजीविका होणे अवघड झाले आहे.

 बहिष्कृत जमात?

ही मंडळी स्वत:ची ओळख आदिवासी चितोडिया अशी सांगत असले तरी ते कोणत्याच राज्याच्या आदिवासींच्या जमातींच्या यादीत या जमातीचे नाव नाही.

आम्ही उपरे, वंचित..

नृत्य-गायन, कसरत, जादू आदी कला सादर करणारी नट ही संपूर्ण भारतात विखुरलेली भटकी जमात आहे. भारतातली त्यांची लोकसंख्या पाच लाखांपर्यंत आहे.

चरितार्थासाठी गायीची मदत

मुंबई व उपनगरातील एकूण २७०० मंदिरांपुढे नाथपंथी डवरी गोसावी समाजातल्या सुमारे ४००० महिला गायी घेऊन बसतात. बहुसंख्य महिला निरक्षर आहेत.

तुणतुण्याची सुटता साथ..

प्रत्येक गोंधळी कुटुंबाला पूर्वी पाच-दहा गावांचे वतन दिलेले असायचे. त्या गावातल्या घरी गोंधळ घालत व भिक्षा मागत ते उपजीविका करायचे.

आसवेच स्वातंत्र्याची ..

महाराष्ट्रभर विखुरलेला वैदू समाज असुरक्षित, दुर्लक्षित आणि विकासापासून वंचित आहे. त्यांच्याजवळ असलेले परंपरागत ज्ञान, कौशल्य लक्षात घेऊन त्यांना सन्मानाने जगण्याचे पर्याय देण्याची जबाबदारी समाज व शासनाची आहे.

बहुरूपी लिंगव्वा..

‘‘दि स-रात भीक मागीन, कितीबी तरास होवू दे, पन माज्या मल्लेशला एमटेक केल्य बिगर राहनार न्हाई, त्येची लई विच्छा हाय पुढं शिकायची.’’

वनवासी मी या संसारी

स्वतंत्र भारतात आजही असे असंख्य लोक आहेत त्यांचं भागधेय झाले आहे, रस्त्यावर जन्म, रस्त्यावर लग्न आणि रस्त्यावरच मरणं. पारधी, धीमर, केवट आदी अनेक जमाती अद्याप स्वातंत्र्याची वाट पाहत आहेत.

Just Now!
X