चीनमधील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेनझेन येथे दरड कोसळल्यामुळे ४१ नागरिक बेपत्ता असून या घटनेत १८ इमारतींचे नुकसान झाले आहे. येथे मोठय़ा प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे.या घटनेची सर्वाधिक झळ गुआंगमिंग जिल्ह्य़ातील लिऊक्सी औद्योगिक वसाहतीला बसली आहे. बचाव पथकातील ७०० अधिकारी बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2015 रोजी प्रकाशित
चीनमध्ये दरड कोसळून ४१ जण बेपत्ता
बचाव पथकातील ७०० अधिकारी बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत.
First published on: 21-12-2015 at 02:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 41 missing in china landslide