08 March 2021

News Flash

FB Live बुलेटीन: इरफान खानला दुर्धर आजार, मोहम्मद शमीची कबुली व अन्य बातम्या

FB Live बुलेटीन

FB Live बुलेटीन

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यापैकी पहिली बातमी आहे अभिनेता इरफान खान याला झालेल्या दुर्धर आजारासंबंधातील. इरफानने ट्विट करुन या आजाराची आणि त्यावरील उपचारांची माहिती दिली आहे. तर दुसरी महत्वाची बातमी क्रिडा क्षेत्रातील असून भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीने दुबईला पाकिस्तानी मुलीला भेटल्याची कबुली दिली आहे. याशिवाय देश-विदेश, राजकारण, समाजकारण, क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घेऊयात लोकसत्ताच्या ऑनलाइन बुलेटीनमध्ये…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 5:35 pm

Web Title: facebook live bulletin of 16th march 2018
Next Stories
1 नोकरी करुन राजपूत शान मोडते म्हणून सासऱ्याने तलवारीने सुनेचं मुंडक उडवलं
2 ६.५ सेंटीमीटरच्या स्क्रूमुळे झाली हत्येची उकल
3 राष्ट्रगीतातील ‘सिंध’ शब्द हटवून ‘ईशान्य भारता’चा उल्लेख करा; काँग्रेस खासदाराची मागणी
Just Now!
X