News Flash

ओमर यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक

ओमर अब्दुल्ला यांनी ठाकरे यांचे ट्वीटद्वारे कौतुक केले आहे.

संग्रहित छायाचित्र

करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील स्थिती ज्या पद्धतीने हाताळत आहेत त्याबद्दल जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ठाकरे यांचे ट्वीटद्वारे कौतुक केले आहे.

महाराष्ट्रात, त्यातही मुंबईत करोनाबाधितांची संख्या अधिक असतानाही उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने स्थिती हाताळत आहेत त्याबद्दल विविध समाजमाध्यमांमार्फत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:14 am

Web Title: uddhav thackeray appreciated by omar abdullah abn 97
Next Stories
1 चीनकडून १००० व्हेन्टिलेटर
2 अलगीकरण केंद्रावरून चकमकीत एक ठार
3 करोनाची लागण झालेल्या संशयित रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X