राजपक्षे यांना निवडणूक लढविण्याची मुभा

कोलंबो- श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी त्यांचे कट्टर विरोधक महेंद्र राजपक्षे यांना ऑगस्टमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेण्याची मुभा देऊन राजकीय निरीक्षकांना चांगलाच धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाग घेऊन आपले पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन करण्याचा राजपक्षे यांचा मनसुबा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Allowed rajapakse to contest the election