scorecardresearch

Premium

घर बसल्या बदला मतदान ओळखपत्रावरील फोटो

मतदान कार्डवर असे करा बदल

घर बसल्या बदला मतदान ओळखपत्रावरील फोटो

How to update photo in voter id card online : मतदान ओळखपत्र कोणत्याही भारतीय नागरिकासाठी एक महत्वाचा पुरवा आहे. निवडणुकीत मदतान करण्यासाठी ओळखपत्राचा वापर होतो. त्याशिवाय इतर सरकारी कामाला मतदान ओळखपत्र पुरवा म्हणून वापरलं जातं. आपली ओळख दाखवणाऱ्या या मतदान ओळखपत्रात नेहमी अद्यवत माहिती भरणं गरजेचं आहे. त्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही. घरबसल्या ऑनलाइन तुम्ही सर्व बदल करु शकता. मतदान ओळखपत्रावरील फोटो किंवा इतर माहिती बदलण्यासाठी सोप्या पद्धतीचा वापर करावा.

मतदान ओळखपत्रावर फोटो व्यवस्थीत नसल्यास अनेक सराकारी कामं होत नाहीत. सरकारी योजना, बँकिगसह अन्य ठिकाणी ओळखपत्र पुरवा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यावर फोटो व्यवस्थित असल्यास अडचणी कमी येतात.

28 villages, Land Acquisition, Virar Alibaug corridor, road, rate, Not Fixed,
विरार-अलिबाग बहुउद्देशिय मार्गिकेवरील २८ गावांचे दर अद्याप अनिश्चित
Right to Disconnect Bill
कार्यालयीन वेळेनंतरही बॉसच्या फोन अन् मेसेजचा त्रास होतोय; मग ‘राइट टू डिस्कनेक्ट’ विधेयकाबद्दल जाणून घ्या
BJP Dindori Gaon Chalo Campaign
गाव चलो अभियानात भाजपचे दिंडोरी मतदारसंघावर लक्ष; मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांचा ३०० गावांत मुक्काम
army asc recruitment 2024
नोकरीची संधी : आर्मी सर्व्हिस कॉर्प्समधील संधी

मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलण्यासाठी नॅशनल वोटर्स सर्विसच्या अधिकृत संकेतस्थळ http://www.nvsp.in ला भेट द्या. ८ नंबरचा अर्ज पूर्ण भरा. यावर क्लिक केल्यानंतर फोटो बदलण्याचा पर्याय दिसेल. ऑनलाईन चौकशी झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-आईडी मागीतले जाईल. महिनाभराच्या आत तुमच्या फोटोमध्ये बदल होतील.

पत्ता बदलायचा असल्यास काय कराल
http://www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर correction of entries in electoral roll दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर पत्ता बदलण्याचा पर्याय दिसेल. पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, वाहन परवाना, पासपोर्ट यांसारख्या शासकीय कागदपत्रांची छायाप्रत मागितली जाते. अपडेट झाल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक मागितला जाईल. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर तुमचा नवीन मतदान ओळखपत्र तुमच्या राहत्या घरात पोहोचवला जाईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to update photo in voter id card online through www nvsp in nck

First published on: 01-08-2020 at 12:53 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×