सध्याच्या घडीला तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांना एक प्रश्न विचारण्यात आला ज्याचं उत्तर त्यांनी SEX असं दिल्याचा दावा केला जातो आहे. महुआ मोईत्रा यांच्या या कथित उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय घडलं नेमकं?

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा या पश्चिम बंगालमधल्या कृष्णानगर भागात एका प्रचार रॅलीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या प्रचार रॅलीचं शूटिंग करण्यात येत होतं. बंगालमधल्या स्थानिक टीव्ही चॅनलच्या रिपोर्टरने महुआ मोइत्रांना विचारलं की तुम्हाला उर्जा कुठून मिळते? त्यावर महुआ मोईत्रा जे उत्तर देतात ते उत्तर सेक्स (Sex) असं ऐकू येतं आहे.

Harassment Case Brijbhushan Sharan Singh
“मी गुन्हा केलाच नाही, तर गुन्ह्याची कबुली…”; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपावर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया
Swati Maliwal Case
Swati Maliwal Case : “हा माझ्या मुलावर अन्याय आहे, तो गेली १५ वर्ष…”; बिभव कुमार यांच्या अटकेनंतर वडिलांची प्रतिक्रिया
swati maliwal assault case video
VIDEO : “…तर मी तुझी नोकरी खाईन”; मारहाण होण्यापूर्वी स्वाती मालिवाल यांच्याबरोबर काय घडलं?
thief revealed in front of vasai police committed 65 house burglaries
वसई : वय ३६ चोऱ्या केल्या ६५; अवलिया चोर पोलिसांच्या जाळ्यात
Heeramandi Dark History
स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?
loksatta analysis telangana police closure report claim rohit vemula was not a dalit
विश्लेषण : रोहित वेमुला दलित नव्हता? तेलंगणा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधील दाव्याने खळबळ का उडाली?
This is why experts warn against storing your toothbrush in the bathroom
तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता? बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”

व्हायरल व्हिडीओत काय ऐकू येतं आहे?

जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात जो प्रश्न विचारण्यात आला त्यात सेक्स हा शब्द स्पष्टपणे ऐकू येतो आहे. ज्यानंतर महुआ मोइत्रा हसू लागतात आणि रिपोर्टरही हसतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा व्हिडीओ पाहून केरळमधला नेता खुश झाला असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे महुआ मोईत्रा सेक्स नाही तर एग्ज म्हणाल्या अशीही चर्चा रंगली आहे.

हे पण वाचा- उमेदवारी जाहीर होताच महुआ मोईत्राना झटका; ईडीकडून मनी लाँडरिंगचा खटला दाखल

त्या एग्ज म्हणाल्या का?

सोशल मीडियावर महुआ मोइत्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या सेक्स नाही तर एग्ज असं म्हणाल्या होत्या असं काहींचं म्हणणं आहे. या व्हिडीओबाबत काहीतरी छेडछाड करुन व्हायरल करण्यात आला आहे. त्यावरही काही लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की Eggs चा उच्चार S पासून केला जातो का? लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात तरी महुआ मोइत्रा या सेक्स असाच उच्चार करताना दिसत आहेत.