25 September 2020

News Flash

गंभीर तंदुरुस्त; रविवारी संघात दाखल होणार

काविळीमुळे स्थानिक सामन्यांना मुकलेला सलामीवीर गौतम गंभीर आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो रविवारी संघात दाखल होणार आहे.

| March 31, 2013 02:11 am

काविळीमुळे स्थानिक सामन्यांना मुकलेला सलामीवीर गौतम गंभीर आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो रविवारी संघात दाखल होणार आहे.
गंभीरच्या प्रकृतीमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. तो आता पूर्णपणे तंदुरुस्त असून रविवारी तो संघात दाखल होणार आहे. पहिला सामना खेळण्याच्या दृष्टीने त्याने तयारी केली आहे, असे कोलकाता नाइट रायडर्स संघाचे सहप्रशिक्षक विजय दाहिया यांनी सरावानंतर माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 2:11 am

Web Title: gambhir recovered join with team on sunday
टॅग Sports
Next Stories
1 संघटकांचीच अग्निपरीक्षा!
2 रायडरच्या प्रकृतीत सुधारणादोन हल्लेखोरांना अटक
3 शारापोव्हा, सेरेना अंतिम फेरीत एकमेकींशी भिडणार!
Just Now!
X