scorecardresearch
Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Newsletters
Whatsapp Facebook Twitter Youtube Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  1. Marathi News
  2. krida
  3. ipl 2021 rajasthan royals mahipal lomror journey scsg
संग्रहित लेख, दिनांक 22nd Sep 2021 रोजी प्रकाशित

कपडे धुण्याचा धोका ते ‘भारताचा ख्रिस गेल’; पाहा त्याचा थक्क करणार प्रवास, IPL साठीचं मानधन आहे..

कपडे धुण्याच्या धोक्याने खेळण्यापासून ते आज 'भारताचा ख्रिस गेल' अशी ओळख मिळवणाऱ्या खेळाडूचा प्रवास आज आपण या गॅलरीमधून पाहणार आहोत.

Written by लोकसत्ता ऑनलाइन
September 22, 2021 19:45 IST
Follow Us bookmark
IPL 2021 Rajasthan Royals Mahipal Lomror Journey
IPL 2021 Rajasthan Royals Mahipal Lomror Journey
  • कपडे धुण्याच्या धोक्याने खेळण्यापासून ते आज 'भारताचा ख्रिस गेल' अशी ओळख मिळवणाऱ्या खेळाडूचा प्रवास आज आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)
    1/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    कपडे धुण्याच्या धोक्याने खेळण्यापासून ते आज ‘भारताचा ख्रिस गेल’ अशी ओळख मिळवणाऱ्या खेळाडूचा प्रवास आज आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

  • आयपीएल २०२१ मध्ये महिपाल लोमरोरने पहिल्याच संघीचं सोनं केल्याचं पहायला मिळालं.
    2/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    आयपीएल २०२१ मध्ये महिपाल लोमरोरने पहिल्याच संघीचं सोनं केल्याचं पहायला मिळालं.

  • राजस्थान रॉयल्सच्या या २१ वर्षीय खेळाडूने १७ चेंडूंमध्ये ४३ धावांची जबरदस्त खेळी केली.
    3/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    राजस्थान रॉयल्सच्या या २१ वर्षीय खेळाडूने १७ चेंडूंमध्ये ४३ धावांची जबरदस्त खेळी केली.

  • आपल्या खेळीमध्ये महिपालने चार षटकार आणि दोन चौकार लगावले.
    4/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    आपल्या खेळीमध्ये महिपालने चार षटकार आणि दोन चौकार लगावले.

  • हे पाहा महिपालच्या फटकेबाजीचं वॅगनवील.
    5/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    हे पाहा महिपालच्या फटकेबाजीचं वॅगनवील.

  • पंजाबविरुद्धच्या सामन्यातील या चार षटकारांसाठी त्याला सोमवारी विशेष पुरस्कारही मिळाला.
    6/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    पंजाबविरुद्धच्या सामन्यातील या चार षटकारांसाठी त्याला सोमवारी विशेष पुरस्कारही मिळाला.

  • महिपाल हा एक अष्टपैलू खेळाडू आहे.
    7/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपाल हा एक अष्टपैलू खेळाडू आहे.

  • १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला तेव्हा महिपाल त्यात महत्वाचा खेळाडू होता.
    8/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला तेव्हा महिपाल त्यात महत्वाचा खेळाडू होता.

  • भारतीय संघाचं भवितव्य म्हणून ज्या मोजक्या खेळाडूंकडे पाहिलं जात त्यामध्ये महिपालचंही नाव आहे.
    9/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    भारतीय संघाचं भवितव्य म्हणून ज्या मोजक्या खेळाडूंकडे पाहिलं जात त्यामध्ये महिपालचंही नाव आहे.

  • राजस्थानकडून खेळणारा महिपाल हा राजस्थानमधील नागौर येथील रहिवाशी आहे.
    10/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    राजस्थानकडून खेळणारा महिपाल हा राजस्थानमधील नागौर येथील रहिवाशी आहे.

  • मोठं होऊन क्रिकेटर बनायचं हे महिपालचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं.
    11/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    मोठं होऊन क्रिकेटर बनायचं हे महिपालचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं.

  • महिपालची आजी सिणागारी देवी यांनी एका मुलाखतीमध्ये महिपालच्या लहानपणीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला होता.
    12/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपालची आजी सिणागारी देवी यांनी एका मुलाखतीमध्ये महिपालच्या लहानपणीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला होता.

  • लहानपणी महिपाल क्रिकेट खेळण्याचा हक्क करु लागला आणि त्यानंतर तो कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धोक्याने क्रिकेट खेळू लागला, असं त्यांची आजी सांगते.
    13/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    लहानपणी महिपाल क्रिकेट खेळण्याचा हक्क करु लागला आणि त्यानंतर तो कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धोक्याने क्रिकेट खेळू लागला, असं त्यांची आजी सांगते.

  • महिपालचा हट्ट पाहून त्याला अखेर एक बॅट विकत घेऊन दिली असंही आजींनी सांगितलं होतं.
    14/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपालचा हट्ट पाहून त्याला अखेर एक बॅट विकत घेऊन दिली असंही आजींनी सांगितलं होतं.

  • बॅट मिळाल्यानंतर घरासमोरच्या गल्लीलाच महिपालने आपल्या सरावाचं मैदान करुन तिथे तो क्रिकेट खेळू लागला. त्याला त्याची मोठी बहीण गोलंदाजी करायची, असं या आजींनी सांगितलं.
    15/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    बॅट मिळाल्यानंतर घरासमोरच्या गल्लीलाच महिपालने आपल्या सरावाचं मैदान करुन तिथे तो क्रिकेट खेळू लागला. त्याला त्याची मोठी बहीण गोलंदाजी करायची, असं या आजींनी सांगितलं.

  • घरासमोरच्या गल्लीतून सुरु झालेला महिपालचा प्रवास आज आयपीएलपर्यंत येऊन पोहचलाय.
    16/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    घरासमोरच्या गल्लीतून सुरु झालेला महिपालचा प्रवास आज आयपीएलपर्यंत येऊन पोहचलाय.

  • महिपालने अगदी लहान वयामध्येच आपलं घर सोडलं.
    17/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपालने अगदी लहान वयामध्येच आपलं घर सोडलं.

  • महिपालच्या वडिलांनी त्याला वयाच्या ११ व्या वर्षीच नागौरमधून जयपूरला पाठवलं.
    18/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपालच्या वडिलांनी त्याला वयाच्या ११ व्या वर्षीच नागौरमधून जयपूरला पाठवलं.

  • महिपालच्या वडिलांचा त्याच्या क्रिकेटच्या प्रेमाला पाठिंबा होता.
    19/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपालच्या वडिलांचा त्याच्या क्रिकेटच्या प्रेमाला पाठिंबा होता.

  • महिपालच्या वडिलांचा त्याच्या क्रिकेटच्या प्रेमाला पाठिंबा होता.
    20/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपालच्या वडिलांचा त्याच्या क्रिकेटच्या प्रेमाला पाठिंबा होता.

  • त्यामुळेच नागौरमध्ये क्रिकेटसंदर्भातील सुविधा चांगल्या नसल्याने त्याला जयपूरला पाठवण्याचा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला.
    21/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    त्यामुळेच नागौरमध्ये क्रिकेटसंदर्भातील सुविधा चांगल्या नसल्याने त्याला जयपूरला पाठवण्याचा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला.

  • विशेष म्हणजे महिपालची देखभाल करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी आजीसुद्धा त्याच्यासोबत जयपूरला शिफ्ट झाली.
    22/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    विशेष म्हणजे महिपालची देखभाल करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी आजीसुद्धा त्याच्यासोबत जयपूरला शिफ्ट झाली.

  • महिपाल हा त्याच्या ओळखीच्या लोकांमध्ये ज्युनियर ख्रिस गेल म्हणून लोकप्रिय आहे.
    23/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपाल हा त्याच्या ओळखीच्या लोकांमध्ये ज्युनियर ख्रिस गेल म्हणून लोकप्रिय आहे.

  • महिपाल हा अगदी सहज चेंडू टोलवतो आणि फार लांब पर्यंत फटके मारण्यामध्ये तो फार माहीर आहे.
    24/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपाल हा अगदी सहज चेंडू टोलवतो आणि फार लांब पर्यंत फटके मारण्यामध्ये तो फार माहीर आहे.

  • महिपाल हा डावखुरा फिरकी गोलंदाजही आहे.
    25/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपाल हा डावखुरा फिरकी गोलंदाजही आहे.

  • १४ वर्षांखालील वेरॉक शील्डच्या अंतिम सामन्यामध्ये महिपालने २५० धावा केल्या होत्या.
    26/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    १४ वर्षांखालील वेरॉक शील्डच्या अंतिम सामन्यामध्ये महिपालने २५० धावा केल्या होत्या.

  • या खेळीनंतर भारताचे माजी विकेटकीपर फलंदाज चंद्रकांत पंडित यांनीच महिपालला भारतीय ख्रिस गेल असं नाव दिलं होतं.
    27/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    या खेळीनंतर भारताचे माजी विकेटकीपर फलंदाज चंद्रकांत पंडित यांनीच महिपालला भारतीय ख्रिस गेल असं नाव दिलं होतं.

  • राजस्थानच्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील संघामध्ये महिपाल आणि ऋषभ पंत एकत्र खेळायचे. दोघांच्या जोडीला 'जय विरु'ची जोडी असं म्हटलं जायचं. दोघे बराच काळ एकत्र क्रिकेट खेळले आहेत.
    28/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    राजस्थानच्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील संघामध्ये महिपाल आणि ऋषभ पंत एकत्र खेळायचे. दोघांच्या जोडीला ‘जय विरु’ची जोडी असं म्हटलं जायचं. दोघे बराच काळ एकत्र क्रिकेट खेळले आहेत.

  • नंतर पंत दिल्लीला गेला आणि महिपाल मात्र राजस्थानमध्येच राहिला.
    29/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    नंतर पंत दिल्लीला गेला आणि महिपाल मात्र राजस्थानमध्येच राहिला.

  • १९ व्या वर्षी महिपाल हा राजस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार झाला.
    30/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    १९ व्या वर्षी महिपाल हा राजस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार झाला.

  • महिपाल हा फलंदाजांमध्ये गिलक्रिस्टला आदर्श मानतो.
    31/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपाल हा फलंदाजांमध्ये गिलक्रिस्टला आदर्श मानतो.

  • तर गोलंदाजीमध्ये महिपालचा आदर्श आहे, रवींद्र जडेजा.
    32/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    तर गोलंदाजीमध्ये महिपालचा आदर्श आहे, रवींद्र जडेजा.

  • वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत महिपाल राजस्थानसाठी ३३ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळला आहे.
    33/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत महिपाल राजस्थानसाठी ३३ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळला आहे.

  • महिपालने या ३३ सामन्यांमध्ये ३९ च्या सरासरीने १९५३ धावा केल्यात.
    34/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपालने या ३३ सामन्यांमध्ये ३९ च्या सरासरीने १९५३ धावा केल्यात.

  • अ दर्जाच्या सामन्यांमध्ये महिपालची सरासरी ४२ इतकी आहे.
    35/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    अ दर्जाच्या सामन्यांमध्ये महिपालची सरासरी ४२ इतकी आहे.

  • आयपीएलमध्ये आधी महिपालला दिल्लीच्या संघाने विकत घेतलं होतं. मात्र त्याला प्रत्यक्षात सामना खेळ्याची संधी मिळाली नव्हती.
    36/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    आयपीएलमध्ये आधी महिपालला दिल्लीच्या संघाने विकत घेतलं होतं. मात्र त्याला प्रत्यक्षात सामना खेळ्याची संधी मिळाली नव्हती.

  • त्यानंतर महिपालला राजस्थानच्या संघाने विकत घेतलं.
    37/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    त्यानंतर महिपालला राजस्थानच्या संघाने विकत घेतलं.

  • महिपालने राजस्थानकडून खेळताना आयपीएलमध्ये १३७ च्या सरासरीने १३० धावा केल्यात.
    38/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपालने राजस्थानकडून खेळताना आयपीएलमध्ये १३७ च्या सरासरीने १३० धावा केल्यात.

  • क्रिकेटबरोबरच महिपाल हा सोशल नेटवर्किंगवर फार सक्रिय आहे.
    39/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    क्रिकेटबरोबरच महिपाल हा सोशल नेटवर्किंगवर फार सक्रिय आहे.

  • महिपाल सोशल नेटवर्किंगवर स्वत:चे बरेच फोटो पोस्ट करत असतो.
    40/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपाल सोशल नेटवर्किंगवर स्वत:चे बरेच फोटो पोस्ट करत असतो.

  • कधी प्रॅक्टीस सेशनमधील मजा-मस्तीचे फोटो तो पोस्ट करतो.
    41/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    कधी प्रॅक्टीस सेशनमधील मजा-मस्तीचे फोटो तो पोस्ट करतो.

  • तर कधी जीममध्ये व्यायाम करतानाचे फोटो तो पोस्ट करत असतो.
    42/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    तर कधी जीममध्ये व्यायाम करतानाचे फोटो तो पोस्ट करत असतो.

  • महिपालला व्यायामाची फार आवड आहे.
    43/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    महिपालला व्यायामाची फार आवड आहे.

  • त्याच्या जीममधील फोटोंना हजारोच्या संख्येने लाइक्स असतात.
    44/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    त्याच्या जीममधील फोटोंना हजारोच्या संख्येने लाइक्स असतात.

  • आता दुसऱ्या पर्वातील या पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केल्याने महिपालकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
    45/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    आता दुसऱ्या पर्वातील या पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केल्याने महिपालकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

  • त्यामुळे आता महिपाल पुढील स्पर्धा कसा खेळतो हे औत्सुक्याचे ठरणार आहे. महिपालसाठी राजस्थानने यंदाच्या हंगामामध्ये २० लाख रुपये मोजले आहेत.
    46/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    त्यामुळे आता महिपाल पुढील स्पर्धा कसा खेळतो हे औत्सुक्याचे ठरणार आहे. महिपालसाठी राजस्थानने यंदाच्या हंगामामध्ये २० लाख रुपये मोजले आहेत.

  • लवकरच हा तरुण खेळाडू भारताच्या मुख्य संघात दिसेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांनाही आहे.
    47/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    लवकरच हा तरुण खेळाडू भारताच्या मुख्य संघात दिसेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांनाही आहे.

First published on: 22-09-2021 at 19:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 rajasthan royals mahipal lomror journey scsg

आजचा ई-पेपर

आजचा ई-पेपर
shorts
“शेती एक संस्कार”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रमली शेतकामात; चाहत्यांकडून कौतुक
“शेती एक संस्कार”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रमली शेतकामात; चाहत्यांकडून कौतुक
टेलीव्हिजन2 hr ago

मराठी मनोरंजन विश्वातील साधेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आश्विनी महांगडे हिचा शेतीकाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतून प्रसिद्ध झालेली आश्विनी सोशल मीडियावर सक्रिय असून, ती शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शेतीचे महत्त्व सांगते. चाहत्यांनी तिच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.

सर्व शॉर्ट्स पाहा

संबंधित बातम्या

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Emotional video goat who came to sell on eid cried by hugging owner
‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Children's amazing dance on Ranu Bombay Ki Ranu
‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल
Husband blush after seeing his wife dancing at haldi ceremony
Samruddhi Mahamarg Route: मुंबई किंवा ठाण्याहून कसे जाल समृद्धी महामार्गापर्यंत? किती वेळ आणि किमीचे अंतर आहे?
Best Route to Samruddhi Expressway
“…म्हणून कधीही कोणालाही कमी लेखू नका”, मुंग्याच्या वारुळात शिरला अजगर, पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा उडेल थरकाप, Video Viral
A snake entered an anthill
कुर्ला रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; रुळाच्यामध्येच पडला अन्… VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही
Mumbai railway shocking accident kurla railway station accident video goes viral on social media

फोटो गॅलरी

http://marathi%20actress%20kajal%20kate%20shares%20her%20weight%20loss%20journey 9 photos
मराठी अभिनेत्रीने घटवलं तब्बल १७.६ किलो वजन! ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल, ‘झी मराठी’च्या गाजलेल्या मालिकेत केलंय काम
http://prajakta%20mali%20home%20unique%20name%20plate 9 photos
Photos : प्राजक्ता माळीच्या घराची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का? हटके डिझाईनने वेधलं लक्ष
http://Virat%20Kohli%20Marksheet 12 photos
दहावीला विराट कोहलीनं नेमकं किती मार्क मिळवले? गणित विषयातील मार्क पाहून चाहते झाले अवाक्

ट्रेंडिंग टॉपिक्स

IPL 2025 FinalRCB vs PBKS Liveआयपीएल २०२५मुंबई लोकल अपडेटदेवेंद्र फडणवीसव्हायरल व्हिडीओमहाराष्ट्र लाईव्ह अपडेट

ताज्या बातम्या

पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली – प्रकाश आंबेडकर
पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली – प्रकाश आंबेडकर
पूर परिस्थिती हाताळण्यासंदर्भातील प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
पूर परिस्थिती हाताळण्यासंदर्भातील प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
मुंबईत १० एसीपींची बदली
मुंबईत १० एसीपींची बदली
शस्त्र परवान्यांची फेरतपासणी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
शस्त्र परवान्यांची फेरतपासणी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
शहर कार्यालयासाठी ‘राष्ट्रवादी’चा जागाशोध
शहर कार्यालयासाठी ‘राष्ट्रवादी’चा जागाशोध
Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीसVinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कटPahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोकEntertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
Pakistan writes again, offers to renew talks on Indus Waters Treaty; India not ready to engage yetAt Katra rail link inauguration, Omar rakes up J&K statehood — ‘L-G was promoted but I was demoted’Congress contacted me about demand for special Parliament session, told them not the right time: Supriya SuleMagnus Carlsen wins Norway Chess 2025 after Gukesh loses to Caruana; Anna Muzychuk champion in women’s category‘Musk lost his mind’: Day after public fallout, Trump says ‘not particularly’ interested in talking
Follow Us
FacebookTwitter
Download Apps
Play_storApple_stor
EXPRESS GROUP
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.
Powered by WordPress.com VIP
  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us
  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us
Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Follow us
Whatsapp Telegram Facebook Youtube Twitter