ऑफबीट क्लिक

थांग लागणार नाही अशी ही हजारो एकर शेती आहे पलूज येथील. हे पलूज आहे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन राज्यात.

शेतीतील बदलामुळे खालीदेखील विविधरंगी पट्टे दिसतात.

थांग लागणार नाही अशी ही हजारो एकर शेती आहे पलूज येथील. हे पलूज आहे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन राज्यात. तेथे मुख्यत: बार्ली आणि गहू यांची शेती केली जाते. त्याचबरोबर इतरही काही पिके घेतली जातात. या छायाचित्रातील किमया साधण्यासाठी भल्या पहाटे तेथे पोहोचावे लागते. आकाशात सूर्यप्रकाशाचा हा अनोखा खेळ तर दिसतोच, पण त्याचबरोबर शेतीतील बदलामुळे खालीदेखील विविधरंगी पट्टे दिसतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Offbeat click

ताज्या बातम्या