News Flash

YouTube Live: महाराष्ट्राचा तर्कवाद – गिरीश कुबेर

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ या विषयावर Live व्याख्यान

देशातील अन्य अनेक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे वेगळेपण दिसते, ते येथील विचारवंतांच्या योगदानामुळे. नवनवीन संकल्पनांना वाट करून देणाऱ्या अनेक मराठी विचारवंतांनी महाराष्ट्राचा खास विशेष असलेला तर्कवाद जोपासला आणि त्याची मशागतही केली. या तर्कवादाचे स्वरूप समजून घेण्यासाठी आणि त्याचे आजच्या काळातील महत्त्व समजण्यासाठी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 6:06 pm

Web Title: youtube live maharashtra gatha web lecture by girish kuber scsg 91
Next Stories
1 वाघाच्या हल्ल्यात दोन महिला ठार; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण!
2 फडणवीसांना पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाकडूनही अगदी घरचा मोठा आहेर – सचिन सावंत
3 “तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही”; काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ
Just Now!
X